History Test 08 । इतिहास टेस्ट 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2025 1. भारतीय प्रशासनात ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार्टर एक्ट 1833 रेगुलेटिंग एक्ट 1773 चार्टर एक्ट 1793 चार्टर एक्ट 18132. 1857 च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मंगल पांडे नानासाहेब राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे3. ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोठारी वूड्स सायमन हंटर4. चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भारतीय काँग्रेसची स्थापना – 1884 लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख दादाभाई नवरोजी – संपत्ती वहनाचा सिद्धांत दिलेले सर्व5. ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कलकत्ता मुंबई पटना ढाका6. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तारकनाथ दास सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर लाला हरदयाळ7. आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चीन श्रीलंका भारत जपान8. लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चिखली भगुर टेंभुर्णी येवला9. शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी धार्मिक संस्था खालीलपैकी कोणती होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रार्थना समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज आर्य समाज10. पुणे करारानुसार प्रांतिक कायदेमंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 72 103 148 9611. खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करणे सुरू ठेवले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड अलेनबरो लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस12. 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दर्पण ज्ञानप्रकाश मुंबई अखबार प्रभाकर13. अंधार कोठडीच्या घटनेत कोणाची जीवितहानी झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फ्रेंच नागरिक इंग्रज युद्धकैदी डच व्यापारी सिराज उद्दौलाचे सैन्य14. कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षे भारतासोबत व्यापार करण्याची सनद दिली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राणी एलिझाबेथ सम्राट चार्ल्स राणी विक्टोरिया जेम्स पहिला15. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महात्मा गांधी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाल कृष्ण गोखले डॉ बाबासाहेब आंबेडकर Loading …Question 1 of 15
Sir telegram channel join nahi hoat aahe
Police
13/15
11/15
14/15
11/15
14/15
14/15
This is best option to solve the questions
15/15
Beed