History Test 08 । इतिहास टेस्ट 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2025 1. अंधार कोठडीच्या घटनेत कोणाची जीवितहानी झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिराज उद्दौलाचे सैन्य फ्रेंच नागरिक इंग्रज युद्धकैदी डच व्यापारी2. पुणे करारानुसार प्रांतिक कायदेमंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 148 72 96 1033. खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करणे सुरू ठेवले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली लॉर्ड अलेनबरो लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड डलहौसी4. 1857 च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नानासाहेब राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे मंगल पांडे5. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाल कृष्ण गोखले6. शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी धार्मिक संस्था खालीलपैकी कोणती होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आर्य समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज7. कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षे भारतासोबत व्यापार करण्याची सनद दिली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सम्राट चार्ल्स राणी विक्टोरिया राणी एलिझाबेथ जेम्स पहिला8. ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वूड्स हंटर सायमन कोठारी9. 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई अखबार दर्पण ज्ञानप्रकाश प्रभाकर10. लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] येवला भगुर टेंभुर्णी चिखली11. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वातंत्र्यवीर सावरकर तारकनाथ दास सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ12. आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जपान चीन श्रीलंका भारत13. चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख दादाभाई नवरोजी – संपत्ती वहनाचा सिद्धांत भारतीय काँग्रेसची स्थापना – 1884 दिलेले सर्व14. ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ढाका मुंबई कलकत्ता पटना15. भारतीय प्रशासनात ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार्टर एक्ट 1813 चार्टर एक्ट 1833 चार्टर एक्ट 1793 रेगुलेटिंग एक्ट 1773 Loading …Question 1 of 15
Sir telegram channel join nahi hoat aahe
Police
13/15
11/15
14/15
11/15
14/15
14/15
This is best option to solve the questions
15/15
Beed