Panchayat Raj Test 05 | पंचायत राज टेस्ट 05 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2024 1. खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपंचायत महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद2. सरपंच समितीत प्रत्येक गटातून … सरपंच किंवा गटातील एकूण सरपंचाच्या 1/5 सरपंच यापैकी जी संख्या अधिक असेल तितके सदस्य असतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 25 18 153. पंचायत राज प्रणाली बाबत चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रथम स्तर – ग्रामपंचायत तृतीय स्तर – जिल्हा परिषद कनिष्ठ स्तर – पंचायत समिती वरिष्ठ स्तर – जिल्हा परिषद4. जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागात गोळीबार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पोलीस उपनिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार जिल्हाधिकारी5. उपजिल्हाधिकारी हा … दर्जाचा अधिकारी असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्ग 3 वर्ग 0 वर्ग 2 वर्ग 16. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्राथमिक शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटशिक्षण अधिकारी7. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ….. नुसार ग्रामपंचायतीचे कार्य चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1958 1967 1961 19478. पंचायत समितीचे जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 35 31 159. पंचायत समितीच्या साधारण बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गट विकास अधिकारी तहसीलदार जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती10. छावणी मंडळ यांना …. असे देखील संबोधले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा निवड मंडळ कटक मंडळ कार्यकारी मंडळ जिल्हा नियोजन मंडळ11. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांनी वयाचे …. वर्षे पूर्ण केलेले असावे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 35 21 25 1812. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारास … अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1000 रू 100 रू 500 रू 200 रू13. तलाठी या पदाची नेमणूक खालीलपैकी कोणता अधिकारी करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रांत अधिकारी जिल्हा निवड मंडळ जिल्हाधिकारी तहसीलदार14. भारतीय राज्यघटनेत 12वे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 74 73 71 7215. महानगरपालिकेचा अध्यक्ष …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगराध्यक्ष महापौर सभापती नगर आयुक्त Loading …Question 1 of 15
12
10
9
10
11