Panchayat Raj Test 05 | पंचायत राज टेस्ट 05 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2024 1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ….. नुसार ग्रामपंचायतीचे कार्य चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1947 1961 1967 19582. भारतीय राज्यघटनेत 12वे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 71 74 72 733. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारास … अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 100 रू 200 रू 1000 रू 500 रू4. जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागात गोळीबार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक5. पंचायत समितीच्या साधारण बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती6. तलाठी या पदाची नेमणूक खालीलपैकी कोणता अधिकारी करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी जिल्हा निवड मंडळ तहसीलदार7. महानगरपालिकेचा अध्यक्ष …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सभापती नगराध्यक्ष महापौर नगर आयुक्त8. छावणी मंडळ यांना …. असे देखील संबोधले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा नियोजन मंडळ कार्यकारी मंडळ कटक मंडळ जिल्हा निवड मंडळ9. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी गटशिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी10. सरपंच समितीत प्रत्येक गटातून … सरपंच किंवा गटातील एकूण सरपंचाच्या 1/5 सरपंच यापैकी जी संख्या अधिक असेल तितके सदस्य असतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 18 15 2511. पंचायत समितीचे जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 15 35 25 3112. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांनी वयाचे …. वर्षे पूर्ण केलेले असावे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21 18 35 2513. उपजिल्हाधिकारी हा … दर्जाचा अधिकारी असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 1 वर्ग 014. खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपंचायत15. पंचायत राज प्रणाली बाबत चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कनिष्ठ स्तर – पंचायत समिती तृतीय स्तर – जिल्हा परिषद प्रथम स्तर – ग्रामपंचायत वरिष्ठ स्तर – जिल्हा परिषद Loading …Question 1 of 15
12
10
9
10
11