Panchayat Raj Test 05 | पंचायत राज टेस्ट 05 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2024 1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ….. नुसार ग्रामपंचायतीचे कार्य चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1967 1958 1947 19612. उपजिल्हाधिकारी हा … दर्जाचा अधिकारी असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्ग 2 वर्ग 1 वर्ग 3 वर्ग 03. महानगरपालिकेचा अध्यक्ष …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगर आयुक्त सभापती महापौर नगराध्यक्ष4. सरपंच समितीत प्रत्येक गटातून … सरपंच किंवा गटातील एकूण सरपंचाच्या 1/5 सरपंच यापैकी जी संख्या अधिक असेल तितके सदस्य असतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 10 15 185. खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद6. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांनी वयाचे …. वर्षे पूर्ण केलेले असावे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 35 21 187. छावणी मंडळ यांना …. असे देखील संबोधले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा निवड मंडळ कार्यकारी मंडळ कटक मंडळ जिल्हा नियोजन मंडळ8. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारास … अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1000 रू 500 रू 100 रू 200 रू9. पंचायत समितीच्या साधारण बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष10. पंचायत समितीचे जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 15 35 3111. तलाठी या पदाची नेमणूक खालीलपैकी कोणता अधिकारी करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा निवड मंडळ तहसीलदार12. पंचायत राज प्रणाली बाबत चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तृतीय स्तर – जिल्हा परिषद प्रथम स्तर – ग्रामपंचायत वरिष्ठ स्तर – जिल्हा परिषद कनिष्ठ स्तर – पंचायत समिती13. भारतीय राज्यघटनेत 12वे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 73 72 74 7114. जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागात गोळीबार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक15. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी गटशिक्षण अधिकारी Loading …Question 1 of 15
12
10
9
10
11