Panchayat Raj Test 05 | पंचायत राज टेस्ट 05 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2024 1. उपजिल्हाधिकारी हा … दर्जाचा अधिकारी असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्ग 0 वर्ग 3 वर्ग 1 वर्ग 22. महानगरपालिकेचा अध्यक्ष …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगर आयुक्त महापौर नगराध्यक्ष सभापती3. पंचायत समितीचे जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 31 35 154. पंचायत राज प्रणाली बाबत चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कनिष्ठ स्तर – पंचायत समिती वरिष्ठ स्तर – जिल्हा परिषद तृतीय स्तर – जिल्हा परिषद प्रथम स्तर – ग्रामपंचायत5. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारास … अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 100 रू 500 रू 1000 रू 200 रू6. छावणी मंडळ यांना …. असे देखील संबोधले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कार्यकारी मंडळ जिल्हा निवड मंडळ जिल्हा नियोजन मंडळ कटक मंडळ7. पंचायत समितीच्या साधारण बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष तहसीलदार पंचायत समिती सभापती8. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांनी वयाचे …. वर्षे पूर्ण केलेले असावे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21 25 18 359. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गटशिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी10. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ….. नुसार ग्रामपंचायतीचे कार्य चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1958 1961 1947 196711. खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद12. भारतीय राज्यघटनेत 12वे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 72 74 71 7313. जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागात गोळीबार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पोलीस उपनिरीक्षक जिल्हाधिकारी तहसीलदार जिल्हा पोलीस अधीक्षक14. सरपंच समितीत प्रत्येक गटातून … सरपंच किंवा गटातील एकूण सरपंचाच्या 1/5 सरपंच यापैकी जी संख्या अधिक असेल तितके सदस्य असतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 10 18 1515. तलाठी या पदाची नेमणूक खालीलपैकी कोणता अधिकारी करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी जिल्हा निवड मंडळ तहसीलदार Loading …Question 1 of 15
12
10
9
10
11