Marathi Practice Question Paper 81 | मराठी सराव परीक्षा 81 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2024 1. योग्य जोड्या लावा गट अ – 1. मी 2. तू 3. तो. 4. ते गट ब – 1. प्रथम पुरूषवाचक 2. द्वितीय पुरूषवाचक 3. पुरूषवाचक [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1-2 2-3 3-2 4-1 1-3 2-1 3-3 4-3 1-1 2-2 3-3 4-1 1-1 2-2 3-3 4-32. दादाचा इंग्लिश कुत्रा पळून गेला – कर्ता ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दादा पळून कुत्रा इंग्लिश3. शीघ्र x …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चपळ चंचल शांत मंद4. वृंद हा समूहदर्शक शब्द कोणत्या समुहासाठी वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विमान वाद्य धन तारे5. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर सिंधुताई सपकाळ इंदिरा संत6. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांतता नाही हळू जा पाणी पी इथे झोप7. अपापाचा माल गपापा – या म्हणीचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वतःची चूक मान्य न करणे पटकन इकडचे रहस्य तिकडे करणे एकास वरचढ एक भेटणे चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते8. कोणता शब्द तिन्ही लिंगात समान राहतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मूल पोर एकही नाही दोन्हीही9. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाचा पर्याय नोंदवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शक्तिमान आडनाव परिचय बदनाम10. वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय निवडा तुझ्या…… ही अपेक्षा नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुळे पेक्षा कडून साठी11. गप्प बसणे किंवा शांत बसणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा : …. गिळणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवंढा मूग तेल शब्द12. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शंकर सूर्य तारे आकाश13. तुमच्या पार्टीचे बिल मी कसे भरू? विधानार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमच्या पार्टीचे बिल कोण भरणार? तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार आहे तुमच्या पार्टीचे बिल मी का भरणार नाही तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार नाही14. वधू या शब्दाचे सामान्यरूप तयार करताना त्यात कोणता बदल होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तो शब्द वधु असा बदलेल तो शब्द विद्या असा बदलले तो शब्द विधवा असा बदलेल बदल होणार नाही15. कृ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्र आणि उ यांच्या संयोगातून क आणि रू यांच्या संयोगातून क आणि ऋ यांच्या संयोगातून कु आणि र यांच्या संयोगातून16. वाक्यात कोणता शब्द योग्य बसणार नाही ते निवडा पुस्तकाच्या दुकानात भरपूर …. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तके माणसे नफा गर्दी17. कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुंभार मालक पाटील भगवान18. घोडा …. खात नाही – शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मानस मास मासं मांस19. अगं – या शब्दाची भावना ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधनदर्शक संमतीदर्शक मौनदर्शक हर्षदर्शक20. वृत्त प्रकारात ‘ का ‘ हे अक्षर …. मानले जाईल ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गण छंद लघु गुरू Loading …Question 1 of 20
✨⭐☺️
19
Very Nice Vijay
17/20
18
20/20
Thank u sir
20/20
20
15
20
20=25
17
18/20