Marathi Practice Question Paper 81 | मराठी सराव परीक्षा 81 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2024 1. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य शंकर तारे आकाश2. शीघ्र x …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंचल मंद शांत चपळ3. कृ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क आणि रू यांच्या संयोगातून कु आणि र यांच्या संयोगातून क्र आणि उ यांच्या संयोगातून क आणि ऋ यांच्या संयोगातून4. घोडा …. खात नाही – शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मानस मासं मांस मास5. अगं – या शब्दाची भावना ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संमतीदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक हर्षदर्शक6. गप्प बसणे किंवा शांत बसणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा : …. गिळणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तेल शब्द मूग आवंढा7. योग्य जोड्या लावा गट अ – 1. मी 2. तू 3. तो. 4. ते गट ब – 1. प्रथम पुरूषवाचक 2. द्वितीय पुरूषवाचक 3. पुरूषवाचक [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1-3 2-1 3-3 4-3 1-2 2-3 3-2 4-1 1-1 2-2 3-3 4-1 1-1 2-2 3-3 4-38. कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुंभार भगवान पाटील मालक9. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाचा पर्याय नोंदवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिचय शक्तिमान आडनाव बदनाम10. दादाचा इंग्लिश कुत्रा पळून गेला – कर्ता ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दादा पळून इंग्लिश कुत्रा11. वाक्यात कोणता शब्द योग्य बसणार नाही ते निवडा पुस्तकाच्या दुकानात भरपूर …. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नफा माणसे पुस्तके गर्दी12. वृत्त प्रकारात ‘ का ‘ हे अक्षर …. मानले जाईल ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गण गुरू छंद लघु13. वृंद हा समूहदर्शक शब्द कोणत्या समुहासाठी वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाद्य धन तारे विमान14. वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय निवडा तुझ्या…… ही अपेक्षा नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पेक्षा मुळे कडून साठी15. तुमच्या पार्टीचे बिल मी कसे भरू? विधानार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमच्या पार्टीचे बिल मी का भरणार नाही तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार आहे तुमच्या पार्टीचे बिल कोण भरणार? तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार नाही16. वधू या शब्दाचे सामान्यरूप तयार करताना त्यात कोणता बदल होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बदल होणार नाही तो शब्द विधवा असा बदलेल तो शब्द वधु असा बदलेल तो शब्द विद्या असा बदलले17. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बा सी मर्ढेकर बाळ गंगाधर टिळक18. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांतता नाही पाणी पी हळू जा इथे झोप19. अपापाचा माल गपापा – या म्हणीचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते एकास वरचढ एक भेटणे पटकन इकडचे रहस्य तिकडे करणे स्वतःची चूक मान्य न करणे20. कोणता शब्द तिन्ही लिंगात समान राहतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मूल एकही नाही पोर दोन्हीही Loading …Question 1 of 20
✨⭐☺️
19
Very Nice Vijay
17/20
18
20/20
Thank u sir
20/20
20
15
20
20=25
17
18/20