Marathi Practice Question Paper 81 | मराठी सराव परीक्षा 81 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2024 1. अगं – या शब्दाची भावना ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधनदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक मौनदर्शक2. कृ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कु आणि र यांच्या संयोगातून क्र आणि उ यांच्या संयोगातून क आणि ऋ यांच्या संयोगातून क आणि रू यांच्या संयोगातून3. वाक्यात कोणता शब्द योग्य बसणार नाही ते निवडा पुस्तकाच्या दुकानात भरपूर …. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नफा माणसे गर्दी पुस्तके4. वृंद हा समूहदर्शक शब्द कोणत्या समुहासाठी वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धन तारे विमान वाद्य5. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हळू जा पाणी पी इथे झोप शांतता नाही6. वधू या शब्दाचे सामान्यरूप तयार करताना त्यात कोणता बदल होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तो शब्द विधवा असा बदलेल तो शब्द विद्या असा बदलले तो शब्द वधु असा बदलेल बदल होणार नाही7. गप्प बसणे किंवा शांत बसणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा : …. गिळणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मूग शब्द तेल आवंढा8. वृत्त प्रकारात ‘ का ‘ हे अक्षर …. मानले जाईल ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छंद लघु गुरू गण9. कोणता शब्द तिन्ही लिंगात समान राहतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही दोन्हीही मूल पोर10. घोडा …. खात नाही – शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासं मानस मास मांस11. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाचा पर्याय नोंदवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिचय आडनाव बदनाम शक्तिमान12. अपापाचा माल गपापा – या म्हणीचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते स्वतःची चूक मान्य न करणे एकास वरचढ एक भेटणे पटकन इकडचे रहस्य तिकडे करणे13. वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय निवडा तुझ्या…… ही अपेक्षा नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साठी पेक्षा मुळे कडून14. शीघ्र x …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंचल शांत मंद चपळ15. योग्य जोड्या लावा गट अ – 1. मी 2. तू 3. तो. 4. ते गट ब – 1. प्रथम पुरूषवाचक 2. द्वितीय पुरूषवाचक 3. पुरूषवाचक [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1-1 2-2 3-3 4-1 1-3 2-1 3-3 4-3 1-2 2-3 3-2 4-1 1-1 2-2 3-3 4-316. तुमच्या पार्टीचे बिल मी कसे भरू? विधानार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमच्या पार्टीचे बिल मी का भरणार नाही तुमच्या पार्टीचे बिल कोण भरणार? तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार आहे तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार नाही17. कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मालक भगवान पाटील कुंभार18. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बा सी मर्ढेकर सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक19. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शंकर सूर्य तारे आकाश20. दादाचा इंग्लिश कुत्रा पळून गेला – कर्ता ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुत्रा दादा इंग्लिश पळून Loading …Question 1 of 20
✨⭐☺️
19
Very Nice Vijay
17/20
18
20/20
Thank u sir
20/20
20
15
20
20=25
17
18/20