Marathi Practice Question Paper 81 | मराठी सराव परीक्षा 81 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2024 1. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाचा पर्याय नोंदवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिचय शक्तिमान आडनाव बदनाम2. तुमच्या पार्टीचे बिल मी कसे भरू? विधानार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमच्या पार्टीचे बिल कोण भरणार? तुमच्या पार्टीचे बिल मी का भरणार नाही तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार नाही तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार आहे3. वृंद हा समूहदर्शक शब्द कोणत्या समुहासाठी वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाद्य विमान तारे धन4. अपापाचा माल गपापा – या म्हणीचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वतःची चूक मान्य न करणे पटकन इकडचे रहस्य तिकडे करणे एकास वरचढ एक भेटणे चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते5. कोणता शब्द तिन्ही लिंगात समान राहतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मूल दोन्हीही एकही नाही पोर6. घोडा …. खात नाही – शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मास मानस मांस मासं7. अगं – या शब्दाची भावना ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हर्षदर्शक मौनदर्शक संमतीदर्शक संबोधनदर्शक8. वृत्त प्रकारात ‘ का ‘ हे अक्षर …. मानले जाईल ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुरू लघु छंद गण9. कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मालक पाटील कुंभार भगवान10. कृ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क आणि ऋ यांच्या संयोगातून क आणि रू यांच्या संयोगातून क्र आणि उ यांच्या संयोगातून कु आणि र यांच्या संयोगातून11. शीघ्र x …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांत चंचल चपळ मंद12. गप्प बसणे किंवा शांत बसणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा : …. गिळणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तेल मूग आवंढा शब्द13. वधू या शब्दाचे सामान्यरूप तयार करताना त्यात कोणता बदल होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तो शब्द विद्या असा बदलले बदल होणार नाही तो शब्द वधु असा बदलेल तो शब्द विधवा असा बदलेल14. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हळू जा शांतता नाही पाणी पी इथे झोप15. दादाचा इंग्लिश कुत्रा पळून गेला – कर्ता ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दादा इंग्लिश पळून कुत्रा16. वाक्यात कोणता शब्द योग्य बसणार नाही ते निवडा पुस्तकाच्या दुकानात भरपूर …. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नफा गर्दी पुस्तके माणसे17. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य शंकर आकाश तारे18. वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय निवडा तुझ्या…… ही अपेक्षा नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुळे साठी कडून पेक्षा19. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बा सी मर्ढेकर20. योग्य जोड्या लावा गट अ – 1. मी 2. तू 3. तो. 4. ते गट ब – 1. प्रथम पुरूषवाचक 2. द्वितीय पुरूषवाचक 3. पुरूषवाचक [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1-1 2-2 3-3 4-1 1-3 2-1 3-3 4-3 1-2 2-3 3-2 4-1 1-1 2-2 3-3 4-3 Loading …Question 1 of 20
✨⭐☺️
19
Very Nice Vijay
17/20
18
20/20
Thank u sir
20/20
20
15
20
20=25
17
18/20