Marathi Practice Question Paper 81 | मराठी सराव परीक्षा 81 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2024 1. वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय निवडा तुझ्या…… ही अपेक्षा नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुळे साठी कडून पेक्षा2. दादाचा इंग्लिश कुत्रा पळून गेला – कर्ता ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दादा पळून कुत्रा इंग्लिश3. गप्प बसणे किंवा शांत बसणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा : …. गिळणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तेल मूग आवंढा शब्द4. घोडा …. खात नाही – शुद्ध शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासं मानस मास मांस5. शीघ्र x …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांत चपळ चंचल मंद6. तुमच्या पार्टीचे बिल मी कसे भरू? विधानार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार आहे तुमच्या पार्टीचे बिल कोण भरणार? तुमच्या पार्टीचे बिल मी का भरणार नाही तुमच्या पार्टीचे बिल मी भरणार नाही7. वधू या शब्दाचे सामान्यरूप तयार करताना त्यात कोणता बदल होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तो शब्द विद्या असा बदलले तो शब्द वधु असा बदलेल बदल होणार नाही तो शब्द विधवा असा बदलेल8. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बा सी मर्ढेकर इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ9. योग्य जोड्या लावा गट अ – 1. मी 2. तू 3. तो. 4. ते गट ब – 1. प्रथम पुरूषवाचक 2. द्वितीय पुरूषवाचक 3. पुरूषवाचक [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1-2 2-3 3-2 4-1 1-1 2-2 3-3 4-3 1-1 2-2 3-3 4-1 1-3 2-1 3-3 4-310. कृ हे जोडाक्षर कसे तयार झाले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कु आणि र यांच्या संयोगातून क आणि रू यांच्या संयोगातून क्र आणि उ यांच्या संयोगातून क आणि ऋ यांच्या संयोगातून11. कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुंभार मालक पाटील भगवान12. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाणी पी हळू जा शांतता नाही इथे झोप13. अगं – या शब्दाची भावना ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधनदर्शक संमतीदर्शक मौनदर्शक हर्षदर्शक14. वाक्यात कोणता शब्द योग्य बसणार नाही ते निवडा पुस्तकाच्या दुकानात भरपूर …. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गर्दी माणसे नफा पुस्तके15. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आकाश सूर्य शंकर तारे16. कोणता शब्द तिन्ही लिंगात समान राहतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पोर दोन्हीही एकही नाही मूल17. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाचा पर्याय नोंदवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शक्तिमान बदनाम परिचय आडनाव18. वृत्त प्रकारात ‘ का ‘ हे अक्षर …. मानले जाईल ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गण लघु गुरू छंद19. अपापाचा माल गपापा – या म्हणीचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वतःची चूक मान्य न करणे चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते एकास वरचढ एक भेटणे पटकन इकडचे रहस्य तिकडे करणे20. वृंद हा समूहदर्शक शब्द कोणत्या समुहासाठी वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाद्य तारे विमान धन Loading …Question 1 of 20
✨⭐☺️
19
Very Nice Vijay
17/20
18
20/20
Thank u sir
20/20
20
15
20
20=25
17
18/20