Marathi Practice Question Paper 82 | मराठी सराव परीक्षा 82 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2024 1. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भास्कर भाकर एकही नाही दोन्हीही2. मायेचा पूत – हा शब्द तुम्ही कोणत्या व्यक्तीचे वर्णन करताना वापराल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पराक्रमी माणूस दत्तक घेतलेले अपत्य आईचा लाडका मुलगा मंद बुद्धीचा व्यक्ती3. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो4. खालील पर्यायातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिवाय परी अगर नि5. वे क त से रा वे रा भ – या अक्षरांपासून म्हण तयार करून चौथे अक्षर कोणते असेल ते निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा त से भ6. विद्यार्थी – भांडार या शब्दात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपसारणचिन्ह अर्धविरामचिन्ह संयोगचिन्ह विकल्पचिन्ह7. चहामध्ये थोडे पाणी टाका – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित संख्यावाचक सार्वनामिक परिमाणवाचक8. तुमचा कोणी अपमान केला तर तुम्ही त्याच्यावर/त्याचे/त्याची …… धराल [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दात दाती तृण दाद दाढी9. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रह पृथ्वी सूर्य चंद्र10. तू पुढे पळ मी मागे पळतो – यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मागे पुढे मागे पुढे पुढे मागे पळ11. जोडपे या शब्दाचे वचन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही अनेकवचन एकवचन बहूवचन12. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जोतिषी जोतिशी ज्योतिशी ज्योतिषी13. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिवाला प्रियाने चॉकलेट दिले शिवा प्रियाला चॉकलेट देतो शिवाने प्रियाला चॉकलेट दिले दिलेले सर्व14. कोणता शब्द तद्भव आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अज्ञानी दोन्हीही एकही नाही अडाणी15. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मंगळ – सामान्यनाम कळप – समूहवाचक नाम गरीबी – भाववाचक नाम सोनू – विशेषनाम16. स्वतः च्या फायद्याचे पाहणारा – 1. स्वार्थपरायण 2. अप्पलपोटा 3. घरभेदी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 2 आणि 3 1 आणि 2 1 आणि 3 2 आणि 317. ती इस्त्री करत असे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ18. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गजानन आणि महादेव गजानन राजपुत्र महादेव19. निंदा – या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्तुती सुस्ती तुती स्थिती20. लाखात एक – यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सप्तमी पंचमी षष्ठी चतुर्थी Loading …Question 1 of 20
Anonymous 01/09/2021 at 12:11 pmhii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati plz sequence dai sir Reply
Sagar Sir | SBfied.com 03/09/2021 at 7:31 amसर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा. Reply
hii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati
plz sequence dai sir
सर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा.
17/20
20/20
Samyak Walker
09/20 fail
20/11
12/20
18/20
18/20
20/20
Ok
920/20
20/20
12/20
20/20
20 /2
12/20
14/20
20/20
18/20
Shankar 20/15
16/20
20/20