Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 82 | मराठी सराव परीक्षा 82

1. मायेचा पूत – हा शब्द तुम्ही कोणत्या व्यक्तीचे वर्णन करताना वापराल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. तुमचा कोणी अपमान केला तर तुम्ही त्याच्यावर/त्याचे/त्याची …… धराल [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. चहामध्ये थोडे पाणी टाका – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. स्वतः च्या फायद्याचे पाहणारा –
1. स्वार्थपरायण 2. अप्पलपोटा 3. घरभेदी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. जोडपे या शब्दाचे वचन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. खालील पर्यायातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. ती इस्त्री करत असे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. कोणता शब्द तद्भव आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. निंदा – या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. तू पुढे पळ मी मागे पळतो – यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. लाखात एक – यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. विद्यार्थी – भांडार
या शब्दात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. वे क त से रा वे रा भ – या अक्षरांपासून म्हण तयार करून चौथे अक्षर कोणते असेल ते निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


13 thoughts on “Marathi Practice Question Paper 82 | मराठी सराव परीक्षा 82”

  1. hii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati
    plz sequence dai sir

    1. सर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!