Marathi Practice Question Paper 82 | मराठी सराव परीक्षा 82 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2024 1. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सोनू – विशेषनाम कळप – समूहवाचक नाम गरीबी – भाववाचक नाम मंगळ – सामान्यनाम2. निंदा – या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थिती स्तुती सुस्ती तुती3. विद्यार्थी – भांडार या शब्दात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपसारणचिन्ह विकल्पचिन्ह संयोगचिन्ह अर्धविरामचिन्ह4. चहामध्ये थोडे पाणी टाका – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित संख्यावाचक परिमाणवाचक सार्वनामिक5. वे क त से रा वे रा भ – या अक्षरांपासून म्हण तयार करून चौथे अक्षर कोणते असेल ते निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ त रा से6. स्वतः च्या फायद्याचे पाहणारा – 1. स्वार्थपरायण 2. अप्पलपोटा 3. घरभेदी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 आणि 3 2 आणि 3 1 2 आणि 3 1 आणि 27. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शिवा प्रियाला चॉकलेट देतो शिवाने प्रियाला चॉकलेट दिले शिवाला प्रियाने चॉकलेट दिले दिलेले सर्व8. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो9. तू पुढे पळ मी मागे पळतो – यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मागे पुढे पुढे मागे पुढे मागे पळ10. तुमचा कोणी अपमान केला तर तुम्ही त्याच्यावर/त्याचे/त्याची …… धराल [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दात दाढी दाती तृण दाद11. कोणता शब्द तद्भव आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अज्ञानी दोन्हीही एकही नाही अडाणी12. जोडपे या शब्दाचे वचन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही एकवचन बहूवचन अनेकवचन13. खालील पर्यायातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परी नि शिवाय अगर14. ती इस्त्री करत असे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ15. मायेचा पूत – हा शब्द तुम्ही कोणत्या व्यक्तीचे वर्णन करताना वापराल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आईचा लाडका मुलगा मंद बुद्धीचा व्यक्ती पराक्रमी माणूस दत्तक घेतलेले अपत्य16. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जोतिशी ज्योतिशी ज्योतिषी जोतिषी17. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रह चंद्र पृथ्वी सूर्य18. लाखात एक – यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी चतुर्थी षष्ठी सप्तमी19. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महादेव गजानन आणि महादेव राजपुत्र गजानन20. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भास्कर दोन्हीही भाकर एकही नाही Loading …Question 1 of 20
Anonymous 01/09/2021 at 12:11 pmhii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati plz sequence dai sir Reply
Sagar Sir | SBfied.com 03/09/2021 at 7:31 amसर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा. Reply
hii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati
plz sequence dai sir
सर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा.
17/20
20/20
Samyak Walker
09/20 fail
20/11
12/20
18/20
18/20
20/20
Ok
920/20
20/20
12/20
20/20
20 /2
12/20
14/20
20/20
18/20
Shankar 20/15
16/20
20/20