Marathi Practice Question Paper 82 | मराठी सराव परीक्षा 82 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2024 1. खालील पर्यायातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परी नि अगर शिवाय2. तुमचा कोणी अपमान केला तर तुम्ही त्याच्यावर/त्याचे/त्याची …… धराल [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दाती तृण दाढी दाद दात3. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही भाकर भास्कर एकही नाही4. लाखात एक – यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सप्तमी चतुर्थी षष्ठी पंचमी5. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व शिवाला प्रियाने चॉकलेट दिले शिवा प्रियाला चॉकलेट देतो शिवाने प्रियाला चॉकलेट दिले6. जोडपे या शब्दाचे वचन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनेकवचन एकही नाही एकवचन बहूवचन7. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गजानन गजानन आणि महादेव राजपुत्र महादेव8. स्वतः च्या फायद्याचे पाहणारा – 1. स्वार्थपरायण 2. अप्पलपोटा 3. घरभेदी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 आणि 3 2 आणि 3 1 2 आणि 3 1 आणि 29. विद्यार्थी – भांडार या शब्दात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपसारणचिन्ह अर्धविरामचिन्ह संयोगचिन्ह विकल्पचिन्ह10. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ज्योतिशी जोतिशी जोतिषी ज्योतिषी11. तू पुढे पळ मी मागे पळतो – यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे मागे पळ पुढे मागे पुढे मागे12. निंदा – या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुस्ती स्थिती तुती स्तुती13. कोणता शब्द तद्भव आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही एकही नाही अज्ञानी अडाणी14. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गरीबी – भाववाचक नाम सोनू – विशेषनाम कळप – समूहवाचक नाम मंगळ – सामान्यनाम15. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो16. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य ग्रह पृथ्वी चंद्र17. वे क त से रा वे रा भ – या अक्षरांपासून म्हण तयार करून चौथे अक्षर कोणते असेल ते निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा त से भ18. मायेचा पूत – हा शब्द तुम्ही कोणत्या व्यक्तीचे वर्णन करताना वापराल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आईचा लाडका मुलगा मंद बुद्धीचा व्यक्ती दत्तक घेतलेले अपत्य पराक्रमी माणूस19. ती इस्त्री करत असे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ20. चहामध्ये थोडे पाणी टाका – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संख्यावाचक सार्वनामिक धातुसाधित परिमाणवाचक Loading …Question 1 of 20
Anonymous 01/09/2021 at 12:11 pmhii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati plz sequence dai sir Reply
Sagar Sir | SBfied.com 03/09/2021 at 7:31 amसर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा. Reply
hii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati
plz sequence dai sir
सर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा.
17/20
20/20
Samyak Walker
09/20 fail
20/11
12/20
18/20
18/20
20/20
Ok
920/20
20/20
12/20
20/20
20 /2
12/20
14/20
20/20
18/20
Shankar 20/15
16/20
20/20