Marathi Practice Question Paper 82 | मराठी सराव परीक्षा 82 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2024 1. मायेचा पूत – हा शब्द तुम्ही कोणत्या व्यक्तीचे वर्णन करताना वापराल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दत्तक घेतलेले अपत्य पराक्रमी माणूस आईचा लाडका मुलगा मंद बुद्धीचा व्यक्ती2. खालील पर्यायातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नि शिवाय परी अगर3. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पृथ्वी सूर्य ग्रह चंद्र4. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महादेव गजानन आणि महादेव गजानन राजपुत्र5. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही भास्कर भाकर एकही नाही6. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ज्योतिशी ज्योतिषी जोतिषी जोतिशी7. कोणता शब्द तद्भव आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अडाणी दोन्हीही अज्ञानी एकही नाही8. चहामध्ये थोडे पाणी टाका – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सार्वनामिक संख्यावाचक परिमाणवाचक धातुसाधित9. लाखात एक – यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी सप्तमी चतुर्थी षष्ठी10. निंदा – या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुती सुस्ती स्थिती स्तुती11. तुमचा कोणी अपमान केला तर तुम्ही त्याच्यावर/त्याचे/त्याची …… धराल [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दाद दात दाती तृण दाढी12. विद्यार्थी – भांडार या शब्दात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विकल्पचिन्ह अर्धविरामचिन्ह संयोगचिन्ह अपसारणचिन्ह13. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व शिवाला प्रियाने चॉकलेट दिले शिवाने प्रियाला चॉकलेट दिले शिवा प्रियाला चॉकलेट देतो14. स्वतः च्या फायद्याचे पाहणारा – 1. स्वार्थपरायण 2. अप्पलपोटा 3. घरभेदी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 2 आणि 3 1 आणि 3 2 आणि 3 1 आणि 215. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गरीबी – भाववाचक नाम मंगळ – सामान्यनाम सोनू – विशेषनाम कळप – समूहवाचक नाम16. ती इस्त्री करत असे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती वर्तमानकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ साधा वर्तमानकाळ17. जोडपे या शब्दाचे वचन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही अनेकवचन एकवचन बहूवचन18. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो19. तू पुढे पळ मी मागे पळतो – यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे मागे पुढे पुढे मागे पळ मागे20. वे क त से रा वे रा भ – या अक्षरांपासून म्हण तयार करून चौथे अक्षर कोणते असेल ते निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रा त भ से Loading …Question 1 of 20
Anonymous 01/09/2021 at 12:11 pmhii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati plz sequence dai sir Reply
Sagar Sir | SBfied.com 03/09/2021 at 7:31 amसर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा. Reply
hii sequence nahi sir side la khup test aahi sodvnsathi pan yati nahi one by one kontpan yati
plz sequence dai sir
सर प्रत्येक पेज वर खाली क्रमानुसार टेस्ट अरेंज केलेल्या आहेत त्या सोडवा.
17/20
20/20
Samyak Walker
09/20 fail
20/11
12/20
18/20
18/20
20/20
Ok
920/20
20/20
12/20
20/20
20 /2
12/20
14/20
20/20
18/20
Shankar 20/15
16/20
20/20