Police Bharti Exam 24 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. भोवती असणाऱ्या कडीमुळे कोणता ग्रह ओळखला जातो? बुध शनी पृथ्वी मंगळ2. 512 चे 7 : 9 प्रमाण किती ? 218 आणि 288 232 आणि 280 224 आणि 288 219 आणि 2883. जर SEASON हा शब्द R21R4M असा लिहिला असेल तर PACKAGE हा शब्द कसा लिहिला जाईल ? O1BJ1F2 OBDJB75 O26BJ1F2 P1CK1G24. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मराठी व्याकरणात … म्हणून ओळखला जातो क्रियाविशेषण विशेषण अविकारी शब्द अव्यय5. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5 2.5 2.5 5 20 ? 160 120 40 1806. सामान्यरूप म्हणजे काय? संधी करून तयार झालेला शब्द विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामात झालेला बदल कोणत्याही विशेष नामाचे एकवचनी रूप सामान्यनामयुक्त शब्द7. गणित संबोध परीक्षेत रचनाला रीयापेक्षा 8 गुण कमी मिळाले तर प्रीतमला 81 गुण मिळाले सुरभीला रीयापेक्षा 6 गुण जास्त मिळाले पण प्रीतमपेक्षा 13 गुण कमी मिळाले तर प्रीतमला रचनापेक्षा किती गुण जास्त मिळाले ? 27 19 21 238. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा H64 K121 N196 S361 ? Z26 O20 L44 W5299. सुनीलने शंभुला एक केळी घेऊन दिली – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ10. विटून जाणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? खजील होणे खराब होणे त्रासून जाणे पडून राहणे11. (N² + 32) / 9 = 9 तर N = ? √81 – √4 √49 दिलेले सर्व 712. तैनाती फौज लादून भारतीय राजांचे सैन्यबळ कमी करण्याची पद्धत …. याने सुरू केली लॉर्ड वेलस्ली लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन13. चार संख्यांचे गुणोत्तर 2:3:4:1 आहे त्या सर्व संख्यांची बेरीज 270 आहे ते तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची सरासरी किती ? 135 27 132 67.514. सुहानीचा जन्म शुक्रवार दिनांक 16 जून 2017 ला झाला तर तिच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल ? शनिवार गुरुवार शुक्रवार बुधवार15. सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे वकीलपत्र स्वीकारले होते? स्वातंत्र्यवीर सावरकर मदनलाल धिंग्रा वासुदेव बळवंत फडके अनंत कान्हेरे Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9
12/15
15/15
10
13 marks
15/12
Test superb ahe madam
15/15