Police Bharti Exam 24 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. विटून जाणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? खराब होणे त्रासून जाणे खजील होणे पडून राहणे 2. जर SEASON हा शब्द R21R4M असा लिहिला असेल तर PACKAGE हा शब्द कसा लिहिला जाईल ? O26BJ1F2 OBDJB75 P1CK1G2 O1BJ1F2 3. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5 2.5 2.5 5 20 ? 160 180 120 40 4. 512 चे 7 : 9 प्रमाण किती ? 218 आणि 288 224 आणि 288 219 आणि 288 232 आणि 280 5. गणित संबोध परीक्षेत रचनाला रीयापेक्षा 8 गुण कमी मिळाले तर प्रीतमला 81 गुण मिळाले सुरभीला रीयापेक्षा 6 गुण जास्त मिळाले पण प्रीतमपेक्षा 13 गुण कमी मिळाले तर प्रीतमला रचनापेक्षा किती गुण जास्त मिळाले ? 23 19 27 21 6. (N² + 32) / 9 = 9 तर N = ? √49 7 दिलेले सर्व √81 – √4 7. भोवती असणाऱ्या कडीमुळे कोणता ग्रह ओळखला जातो? पृथ्वी मंगळ बुध शनी 8. सामान्यरूप म्हणजे काय? सामान्यनामयुक्त शब्द संधी करून तयार झालेला शब्द कोणत्याही विशेष नामाचे एकवचनी रूप विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामात झालेला बदल 9. सुनीलने शंभुला एक केळी घेऊन दिली – काळ ओळखा साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ 10. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मराठी व्याकरणात … म्हणून ओळखला जातो अविकारी शब्द क्रियाविशेषण विशेषण अव्यय 11. चार संख्यांचे गुणोत्तर 2:3:4:1 आहे त्या सर्व संख्यांची बेरीज 270 आहे ते तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची सरासरी किती ? 135 67.5 27 132 12. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा H64 K121 N196 S361 ? L44 Z26 O20 W529 13. तैनाती फौज लादून भारतीय राजांचे सैन्यबळ कमी करण्याची पद्धत …. याने सुरू केली लॉर्ड वेलस्ली लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड लिटन 14. सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे वकीलपत्र स्वीकारले होते? मदनलाल धिंग्रा वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर अनंत कान्हेरे 15. सुहानीचा जन्म शुक्रवार दिनांक 16 जून 2017 ला झाला तर तिच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल ? शनिवार शुक्रवार गुरुवार बुधवार Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9
12/15
15/15
10
13 marks
15/12
Test superb ahe madam
15/15