Police Bharti Exam 24 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. सुहानीचा जन्म शुक्रवार दिनांक 16 जून 2017 ला झाला तर तिच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल ? शुक्रवार शनिवार गुरुवार बुधवार2. भोवती असणाऱ्या कडीमुळे कोणता ग्रह ओळखला जातो? शनी मंगळ पृथ्वी बुध3. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मराठी व्याकरणात … म्हणून ओळखला जातो विशेषण अव्यय अविकारी शब्द क्रियाविशेषण4. (N² + 32) / 9 = 9 तर N = ? √81 – √4 7 √49 दिलेले सर्व5. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा H64 K121 N196 S361 ? O20 W529 L44 Z266. सामान्यरूप म्हणजे काय? कोणत्याही विशेष नामाचे एकवचनी रूप सामान्यनामयुक्त शब्द विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामात झालेला बदल संधी करून तयार झालेला शब्द7. चार संख्यांचे गुणोत्तर 2:3:4:1 आहे त्या सर्व संख्यांची बेरीज 270 आहे ते तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची सरासरी किती ? 135 67.5 132 278. विटून जाणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? त्रासून जाणे खराब होणे पडून राहणे खजील होणे9. जर SEASON हा शब्द R21R4M असा लिहिला असेल तर PACKAGE हा शब्द कसा लिहिला जाईल ? O1BJ1F2 OBDJB75 O26BJ1F2 P1CK1G210. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5 2.5 2.5 5 20 ? 180 160 120 4011. सुनीलने शंभुला एक केळी घेऊन दिली – काळ ओळखा साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ12. तैनाती फौज लादून भारतीय राजांचे सैन्यबळ कमी करण्याची पद्धत …. याने सुरू केली लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन13. गणित संबोध परीक्षेत रचनाला रीयापेक्षा 8 गुण कमी मिळाले तर प्रीतमला 81 गुण मिळाले सुरभीला रीयापेक्षा 6 गुण जास्त मिळाले पण प्रीतमपेक्षा 13 गुण कमी मिळाले तर प्रीतमला रचनापेक्षा किती गुण जास्त मिळाले ? 27 23 21 1914. 512 चे 7 : 9 प्रमाण किती ? 224 आणि 288 218 आणि 288 232 आणि 280 219 आणि 28815. सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे वकीलपत्र स्वीकारले होते? वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर अनंत कान्हेरे मदनलाल धिंग्रा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9
12/15
15/15
10
13 marks
15/12
Test superb ahe madam
15/15