Police Bharti Exam 24 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. (N² + 32) / 9 = 9 तर N = ? √49 √81 – √4 7 दिलेले सर्व2. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा H64 K121 N196 S361 ? Z26 L44 W529 O203. सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे वकीलपत्र स्वीकारले होते? स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके मदनलाल धिंग्रा अनंत कान्हेरे4. तैनाती फौज लादून भारतीय राजांचे सैन्यबळ कमी करण्याची पद्धत …. याने सुरू केली लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड वेलस्ली5. 512 चे 7 : 9 प्रमाण किती ? 219 आणि 288 232 आणि 280 218 आणि 288 224 आणि 2886. जर SEASON हा शब्द R21R4M असा लिहिला असेल तर PACKAGE हा शब्द कसा लिहिला जाईल ? O26BJ1F2 P1CK1G2 O1BJ1F2 OBDJB757. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मराठी व्याकरणात … म्हणून ओळखला जातो क्रियाविशेषण अव्यय विशेषण अविकारी शब्द8. विटून जाणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? त्रासून जाणे खराब होणे खजील होणे पडून राहणे9. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5 2.5 2.5 5 20 ? 180 120 40 16010. सामान्यरूप म्हणजे काय? संधी करून तयार झालेला शब्द कोणत्याही विशेष नामाचे एकवचनी रूप विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामात झालेला बदल सामान्यनामयुक्त शब्द11. सुनीलने शंभुला एक केळी घेऊन दिली – काळ ओळखा साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ12. चार संख्यांचे गुणोत्तर 2:3:4:1 आहे त्या सर्व संख्यांची बेरीज 270 आहे ते तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची सरासरी किती ? 27 132 135 67.513. भोवती असणाऱ्या कडीमुळे कोणता ग्रह ओळखला जातो? पृथ्वी मंगळ बुध शनी14. गणित संबोध परीक्षेत रचनाला रीयापेक्षा 8 गुण कमी मिळाले तर प्रीतमला 81 गुण मिळाले सुरभीला रीयापेक्षा 6 गुण जास्त मिळाले पण प्रीतमपेक्षा 13 गुण कमी मिळाले तर प्रीतमला रचनापेक्षा किती गुण जास्त मिळाले ? 19 23 21 2715. सुहानीचा जन्म शुक्रवार दिनांक 16 जून 2017 ला झाला तर तिच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल ? बुधवार शनिवार शुक्रवार गुरुवार Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9
12/15
15/15
10
13 marks
15/12
Test superb ahe madam
15/15