Police Bharti Exam 24

1. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
H64 K121 N196 S361 ?

 
 
 
 

2. सामान्यरूप म्हणजे काय?

 
 
 
 

3. चार संख्यांचे गुणोत्तर 2:3:4:1 आहे त्या सर्व संख्यांची बेरीज 270 आहे ते तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची सरासरी किती ?

 
 
 
 

4. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मराठी व्याकरणात … म्हणून ओळखला जातो

 
 
 
 

5. गणित संबोध परीक्षेत रचनाला रीयापेक्षा 8 गुण कमी मिळाले तर प्रीतमला 81 गुण मिळाले सुरभीला रीयापेक्षा 6 गुण जास्त मिळाले पण प्रीतमपेक्षा 13 गुण कमी मिळाले तर प्रीतमला रचनापेक्षा किती गुण जास्त मिळाले ?

 
 
 
 

6. तैनाती फौज लादून भारतीय राजांचे सैन्यबळ कमी करण्याची पद्धत …. याने सुरू केली

 
 
 
 

7. सुहानीचा जन्म शुक्रवार दिनांक 16 जून 2017 ला झाला तर तिच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल ?

 
 
 
 

8. 512 चे 7 : 9 प्रमाण किती ?

 
 
 
 

9. जर SEASON हा शब्द R21R4M असा लिहिला असेल तर PACKAGE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

10. भोवती असणाऱ्या कडीमुळे कोणता ग्रह ओळखला जातो?

 
 
 
 

11. विटून जाणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

12. सुनीलने शंभुला एक केळी घेऊन दिली – काळ ओळखा

 
 
 
 

13. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
5 2.5 2.5 5 20 ?

 
 
 
 

14. (N² + 32) / 9 = 9 तर N = ?

 
 
 
 

15. सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे वकीलपत्र स्वीकारले होते?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 24”

Leave a Reply to Nitin Devkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now