Marathi Practice Question Paper 98 [ मराठी सराव परीक्षा ] 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2022 1. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. रिक्षा झाडाखाली उभी करून तो चहा पिण्यासाठी गेला. उभी आणि चहा खाली आणि रिक्षा खाली आणि साठी साठी आणि चहा2. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ. जाऊ येत्या आपण गुरुवारी3. ब्राह्मणभोजन या शब्दातील योग्य समास ओळखा. बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव4. पर्यायातून प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ स ला ते प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. ऊन हून5. तत्सम शब्दांचा गट ओळखा. हंडा नथ लवंग आग माथा रान भोजन पिता धर्म पाऊस हत्यार झोप6. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे – नकारार्थी वाक्य बनवा. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू मी विसरलो नाही. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात नाही. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात होत्या. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे का ?7. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते.8. पर्यायात दिलेल्या शब्दातून क्रियापद कोणते ते ओळखा. हात हातमाग हाताळणे हातोटी9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे क्षमा करणे थक्क करून सोडणे निर्वाह करणे त्याग करणे10. अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा. वानरकिवण अपायकारक सहानुभूती अतिशय मूर्खपणा करणारा वानराला दाखवलेली सहानुभूती भांडण उकरून काढणे11. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आईने पूजेसाठी काही विड्याची पाने घेतली. गुणविशेषण सार्वनामिक विशेषण क्रमवाचक संख्याविशेषण अनिश्चित संख्याविशेषण12. ओ हा ……… स्वर आहे. ऱ्हस्व इंग्रजी दीर्घ संयुक्त13. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. बाहेर अगदीच ……….. पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही. रिमझिम काही मोठा संथ14. कृपण हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? तोष कुंजर खंक उठाळ15. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + संग वि + आसंग व्यास + अंग व्या + संग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
15
Hem
13/15
.
14
14
14
13 marks
9
अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते..पर्यायात कर्म असते दिलय..
13
15/9