Marathi Practice Question Paper 98 [ मराठी सराव परीक्षा ]

1. पर्यायातून प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय ओळखा.

 
 
 
 

2. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे – नकारार्थी वाक्य बनवा.

 
 
 
 

3. अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.
वानरकिवण

 
 
 
 

4. कृपण हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?

 
 
 
 

5. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ?

 
 
 
 

6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
तिलांजली देणे

 
 
 
 

7. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा.
रिक्षा झाडाखाली उभी करून तो चहा पिण्यासाठी गेला.

 
 
 
 

8. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ.

 
 
 
 

9. पर्यायात दिलेल्या शब्दातून क्रियापद कोणते ते ओळखा.

 
 
 
 

10. तत्सम शब्दांचा गट ओळखा.

 
 
 
 

11. ब्राह्मणभोजन या शब्दातील योग्य समास ओळखा.

 
 
 
 

12. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा.
आईने पूजेसाठी काही विड्याची पाने घेतली.

 
 
 
 

13. ओ हा ……… स्वर आहे.

 
 
 
 

14. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा.

 
 
 
 

15. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा.
बाहेर अगदीच ……….. पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

9 thoughts on “Marathi Practice Question Paper 98 [ मराठी सराव परीक्षा ]”

  1. अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते..पर्यायात कर्म असते दिलय..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!