Marathi Practice Question Paper 98 [ मराठी सराव परीक्षा ] 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2022 1. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. यापैकी नाही.2. ओ हा ……… स्वर आहे. ऱ्हस्व संयुक्त इंग्रजी दीर्घ3. पर्यायातून प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय ओळखा. स ला ते प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. ऊन हून त ई आ4. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आईने पूजेसाठी काही विड्याची पाने घेतली. क्रमवाचक संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण अनिश्चित संख्याविशेषण गुणविशेषण5. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. रिक्षा झाडाखाली उभी करून तो चहा पिण्यासाठी गेला. खाली आणि रिक्षा उभी आणि चहा खाली आणि साठी साठी आणि चहा6. तत्सम शब्दांचा गट ओळखा. पाऊस हत्यार झोप आग माथा रान हंडा नथ लवंग भोजन पिता धर्म7. कृपण हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? तोष उठाळ खंक कुंजर8. पर्यायात दिलेल्या शब्दातून क्रियापद कोणते ते ओळखा. हातमाग हात हातोटी हाताळणे9. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. बाहेर अगदीच ……….. पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही. संथ मोठा रिमझिम काही10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे त्याग करणे क्षमा करणे थक्क करून सोडणे निर्वाह करणे11. ब्राह्मणभोजन या शब्दातील योग्य समास ओळखा. तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व12. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे – नकारार्थी वाक्य बनवा. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे का ? आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात नाही. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात होत्या. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू मी विसरलो नाही.13. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग वि + संग व्यास + अंग व्या + संग14. अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा. वानरकिवण अपायकारक सहानुभूती वानराला दाखवलेली सहानुभूती भांडण उकरून काढणे अतिशय मूर्खपणा करणारा15. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ. येत्या जाऊ आपण गुरुवारी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
15
Hem
13/15
.
14
14
14
13 marks
9
अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते..पर्यायात कर्म असते दिलय..
13
15/9