Marathi Practice Question Paper 98 [ मराठी सराव परीक्षा ] 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2022 1. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + संग व्या + संग वि + आसंग व्यास + अंग2. ओ हा ……… स्वर आहे. दीर्घ ऱ्हस्व संयुक्त इंग्रजी3. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. बाहेर अगदीच ……….. पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही. संथ काही मोठा रिमझिम4. कृपण हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? खंक कुंजर तोष उठाळ5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे थक्क करून सोडणे त्याग करणे निर्वाह करणे क्षमा करणे6. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे – नकारार्थी वाक्य बनवा. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात नाही. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात होत्या. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे का ? आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू मी विसरलो नाही.7. अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा. वानरकिवण भांडण उकरून काढणे अतिशय मूर्खपणा करणारा अपायकारक सहानुभूती वानराला दाखवलेली सहानुभूती8. तत्सम शब्दांचा गट ओळखा. आग माथा रान हंडा नथ लवंग भोजन पिता धर्म पाऊस हत्यार झोप9. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ. येत्या जाऊ आपण गुरुवारी10. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आईने पूजेसाठी काही विड्याची पाने घेतली. अनिश्चित संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण गुणविशेषण सार्वनामिक विशेषण11. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. रिक्षा झाडाखाली उभी करून तो चहा पिण्यासाठी गेला. खाली आणि रिक्षा साठी आणि चहा खाली आणि साठी उभी आणि चहा12. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही. वाक्यात कर्म असते.13. ब्राह्मणभोजन या शब्दातील योग्य समास ओळखा. अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष14. पर्यायातून प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय ओळखा. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. त ई आ स ला ते ऊन हून15. पर्यायात दिलेल्या शब्दातून क्रियापद कोणते ते ओळखा. हात हाताळणे हातमाग हातोटी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
15
Hem
13/15
.
14
14
14
13 marks
9
अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते..पर्यायात कर्म असते दिलय..
13
15/9