Marathi Practice Question Paper 98 [ मराठी सराव परीक्षा ] 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2022 1. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग व्या + संग वि + संग व्यास + अंग2. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे – नकारार्थी वाक्य बनवा. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात नाही. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात आहे का ? आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू मी विसरलो नाही. आईने दुकानातून आणण्यास सांगितलेल्या वस्तू माझ्या लक्षात होत्या.3. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ. गुरुवारी येत्या जाऊ आपण4. ब्राह्मणभोजन या शब्दातील योग्य समास ओळखा. अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष द्वंद्व5. तत्सम शब्दांचा गट ओळखा. हंडा नथ लवंग पाऊस हत्यार झोप आग माथा रान भोजन पिता धर्म6. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते.7. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आईने पूजेसाठी काही विड्याची पाने घेतली. अनिश्चित संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण क्रमवाचक संख्याविशेषण गुणविशेषण8. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी ऱ्हस्व संयुक्त दीर्घ9. अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा. वानरकिवण अपायकारक सहानुभूती भांडण उकरून काढणे अतिशय मूर्खपणा करणारा वानराला दाखवलेली सहानुभूती10. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. रिक्षा झाडाखाली उभी करून तो चहा पिण्यासाठी गेला. साठी आणि चहा खाली आणि साठी खाली आणि रिक्षा उभी आणि चहा11. पर्यायातून प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. स ला ते त ई आ12. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे त्याग करणे निर्वाह करणे क्षमा करणे थक्क करून सोडणे13. कृपण हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? कुंजर खंक तोष उठाळ14. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. बाहेर अगदीच ……….. पाऊस होता म्हणून बाबांनी छत्री सोबत नेली नाही. काही संथ मोठा रिमझिम15. पर्यायात दिलेल्या शब्दातून क्रियापद कोणते ते ओळखा. हात हातमाग हातोटी हाताळणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
15
Hem
13/15
.
14
14
14
13 marks
9
अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते..पर्यायात कर्म असते दिलय..
13
15/9