Police Bharti Exam 45 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/08/2022 1. अनुभव नसलेला या शब्द समुहाबद्दल शब्द निवडा बेअनुभवी अडाणी अनुभवी अननुभवी2. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ? 25 7 6 243. गाळलेल्या जागी योग्य अक्षरांचा क्रम निवडा. p_rxy_pqr_yzp_rxyz_qrx_z pxyrqz qzxqpy pqrxyr xyrpqz4. एका टोपलीत 12 सोडून बाकी सर्व पेरू 10 सोडून बाकी सर्व आंबे 14 सोडून बाकी सर्व केळी आणि 9 सोडून बाकी सर्व संत्री आहेत तर त्या टोपलीत एकूण फळे किती ? 4 15 45 115. हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या …….. अवस्थेत सापडतो. स्थायु द्रव्य अपारदर्शक वायू6. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला …………. म्हणतात. क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियापद विशेषण7. दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 95 : 9030 : : ? : 562 13 71 60 18. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल? अपूर्ण माहिती 9 पट लहान असेल मोठा नसेल 9 पट मोठा असेल9. सी – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे ते पर्यायातून निवडा. वीरभोग्य वसुंधरा सद्रक्षणाय खलनिग्रहणाय सत्यमेव जयते सर्वदा शक्तिशाली10. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल? 0.29 0.33 0.98 0.4511. एका रस्त्याच्या कडेला 14 खांब आहेत 2 खांबातील अंतर 3 मीटर आहे तर पहिल्या व शेवटच्या खांबातील अंतर किती ? 45 मीटर 40 मीटर 39 मीटर 42 मीटर12. अपूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ते पहा मास्तर आले. ती घरभर पसारा मांडून बसत होती. मी पुस्तक वाचत असतो. निकिता जेवली.13. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण 2 : 3 आहे. विधान 2) राष्ट्रध्वजातील पांढरा रंग समृध्दीचे प्रतिक आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर14. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल? 73 74 70 7215. कठोर वर्ण ओळखा. ब् न् ग् प् Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
13/15
15/13
8 mark
14/15
15/15
14/15
Pallavi Bisen
12/15
11/13
15/6
Rakesh maskare 14
10/15
13/15
15/7
13/15
15/15
15/15