Police Bharti Exam 45

1. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल?

 
 
 
 

2. दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
95 : 9030 : : ? : 562

 
 
 
 

3. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल?

 
 
 
 

4. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण 2 : 3 आहे.
विधान 2) राष्ट्रध्वजातील पांढरा रंग समृध्दीचे प्रतिक आहे.

 
 
 
 

6. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला …………. म्हणतात.

 
 
 
 

7. अनुभव नसलेला या शब्द समुहाबद्दल शब्द निवडा

 
 
 
 

8. एका टोपलीत 12 सोडून बाकी सर्व पेरू 10 सोडून बाकी सर्व आंबे 14 सोडून बाकी सर्व केळी आणि 9 सोडून बाकी सर्व संत्री आहेत तर त्या टोपलीत एकूण फळे किती ?

 
 
 
 

9. गाळलेल्या जागी योग्य अक्षरांचा क्रम निवडा.
p_rxy_pqr_yzp_rxyz_qrx_z

 
 
 
 

10. एका रस्त्याच्या कडेला 14 खांब आहेत 2 खांबातील अंतर 3 मीटर आहे तर पहिल्या व शेवटच्या खांबातील अंतर किती ?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल?

 
 
 
 

12. सी – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. अपूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

14. हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या …….. अवस्थेत सापडतो.

 
 
 
 

15. कठोर वर्ण ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

17 thoughts on “Police Bharti Exam 45”

Leave a Reply to Jaydip pawar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now