Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 45

1. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ?

 
 
 
 

2. अपूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण 2 : 3 आहे.
विधान 2) राष्ट्रध्वजातील पांढरा रंग समृध्दीचे प्रतिक आहे.

 
 
 
 

4. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला …………. म्हणतात.

 
 
 
 

5. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल?

 
 
 
 

6. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल?

 
 
 
 

7. एका रस्त्याच्या कडेला 14 खांब आहेत 2 खांबातील अंतर 3 मीटर आहे तर पहिल्या व शेवटच्या खांबातील अंतर किती ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल?

 
 
 
 

9. कठोर वर्ण ओळखा.

 
 
 
 

10. हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या …….. अवस्थेत सापडतो.

 
 
 
 

11. दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
95 : 9030 : : ? : 562

 
 
 
 

12. एका टोपलीत 12 सोडून बाकी सर्व पेरू 10 सोडून बाकी सर्व आंबे 14 सोडून बाकी सर्व केळी आणि 9 सोडून बाकी सर्व संत्री आहेत तर त्या टोपलीत एकूण फळे किती ?

 
 
 
 

13. गाळलेल्या जागी योग्य अक्षरांचा क्रम निवडा.
p_rxy_pqr_yzp_rxyz_qrx_z

 
 
 
 

14. अनुभव नसलेला या शब्द समुहाबद्दल शब्द निवडा

 
 
 
 

15. सी – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

17 thoughts on “Police Bharti Exam 45”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!