Police Bharti Exam 45 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/08/2022 1. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ? 24 7 25 62. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल? 9 पट मोठा असेल मोठा नसेल 9 पट लहान असेल अपूर्ण माहिती3. अनुभव नसलेला या शब्द समुहाबद्दल शब्द निवडा अनुभवी अडाणी बेअनुभवी अननुभवी4. दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 95 : 9030 : : ? : 562 60 1 13 715. एका रस्त्याच्या कडेला 14 खांब आहेत 2 खांबातील अंतर 3 मीटर आहे तर पहिल्या व शेवटच्या खांबातील अंतर किती ? 42 मीटर 40 मीटर 45 मीटर 39 मीटर6. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल? 72 74 73 707. अपूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. निकिता जेवली. मी पुस्तक वाचत असतो. ते पहा मास्तर आले. ती घरभर पसारा मांडून बसत होती.8. सी – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे ते पर्यायातून निवडा. सर्वदा शक्तिशाली सत्यमेव जयते वीरभोग्य वसुंधरा सद्रक्षणाय खलनिग्रहणाय9. कठोर वर्ण ओळखा. ब् ग् प् न्10. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला …………. म्हणतात. क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियापद11. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण 2 : 3 आहे. विधान 2) राष्ट्रध्वजातील पांढरा रंग समृध्दीचे प्रतिक आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर12. हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या …….. अवस्थेत सापडतो. स्थायु वायू अपारदर्शक द्रव्य13. गाळलेल्या जागी योग्य अक्षरांचा क्रम निवडा. p_rxy_pqr_yzp_rxyz_qrx_z pxyrqz qzxqpy xyrpqz pqrxyr14. एका टोपलीत 12 सोडून बाकी सर्व पेरू 10 सोडून बाकी सर्व आंबे 14 सोडून बाकी सर्व केळी आणि 9 सोडून बाकी सर्व संत्री आहेत तर त्या टोपलीत एकूण फळे किती ? 11 15 45 415. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल? 0.33 0.29 0.98 0.45 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
13/15
15/13
8 mark
14/15
15/15
14/15
Pallavi Bisen
12/15
11/13
15/6
Rakesh maskare 14
10/15
13/15
15/7
13/15
15/15
15/15