Police Bharti Exam 45 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/08/2022 1. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण 2 : 3 आहे. विधान 2) राष्ट्रध्वजातील पांढरा रंग समृध्दीचे प्रतिक आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर2. हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या …….. अवस्थेत सापडतो. वायू स्थायु द्रव्य अपारदर्शक3. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल? 74 73 70 724. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल? अपूर्ण माहिती 9 पट लहान असेल 9 पट मोठा असेल मोठा नसेल5. गाळलेल्या जागी योग्य अक्षरांचा क्रम निवडा. p_rxy_pqr_yzp_rxyz_qrx_z pqrxyr qzxqpy pxyrqz xyrpqz6. दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 95 : 9030 : : ? : 562 1 60 13 717. अनुभव नसलेला या शब्द समुहाबद्दल शब्द निवडा बेअनुभवी अनुभवी अननुभवी अडाणी8. कठोर वर्ण ओळखा. ब् ग् न् प्9. एका टोपलीत 12 सोडून बाकी सर्व पेरू 10 सोडून बाकी सर्व आंबे 14 सोडून बाकी सर्व केळी आणि 9 सोडून बाकी सर्व संत्री आहेत तर त्या टोपलीत एकूण फळे किती ? 4 45 15 1110. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला …………. म्हणतात. क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियापद11. एका रस्त्याच्या कडेला 14 खांब आहेत 2 खांबातील अंतर 3 मीटर आहे तर पहिल्या व शेवटच्या खांबातील अंतर किती ? 42 मीटर 39 मीटर 45 मीटर 40 मीटर12. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ? 7 6 25 2413. सी – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे ते पर्यायातून निवडा. वीरभोग्य वसुंधरा सद्रक्षणाय खलनिग्रहणाय सत्यमेव जयते सर्वदा शक्तिशाली14. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल? 0.45 0.29 0.33 0.9815. अपूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ते पहा मास्तर आले. मी पुस्तक वाचत असतो. निकिता जेवली. ती घरभर पसारा मांडून बसत होती. Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
13/15
15/13
8 mark
14/15
15/15
14/15
Pallavi Bisen
12/15
11/13
15/6
Rakesh maskare 14
10/15
13/15
15/7
13/15
15/15
15/15