General Knowledge Mix Test 06 | सामान्य ज्ञान टेस्ट 06 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2024 1. योग्य विधान ओळखा. 1) जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला असतो. 2) जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक2. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे? जनपाव टेकड्या अमरकंटक गंगोत्री सिहावा3. गटविकास अधिकाऱ्याचे कार्य कोणते आहे ते खालील पर्यायातून निवडा. पंचायत समितीचा निधी सांभाळणे. दिलेले सर्व पंचायत समितीच्या बैठकांचे नियोजन करणे. पंचायत समितीने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.4. वर्ष सांगा. स्मार्ट सिटी योजना – ? 2015 2019 2018 20215. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ? मराठी सिंधी मारवाडी संथाली6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ……….. येथे भरविण्यात आले. नागपूर मुंबई पुणे चेन्नई7. हवेचा दमटपणा मोजण्यासाठी …………….. नावाचे उपकरण वापरतात. यांपैकी नाही. थर्मामीटर हायग्रोमीटर क्रोनोमीटर8. योग्य विधान निवडा. विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे. विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक9. अहमदनगर-कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? माळशेज घाट हनुमंत घाट बोर घाट खंबाटकी घाट10. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. चे मुख्यालय कोठे आहे? नागपूर नाशिक अहमदनगर औरंगाबाद11. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो ? सरपंच कोतवाल ग्रामसेवक उपसरपंच12. एक प्रकाशवर्ष म्हणजे काय? प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. प्रकाश एका महिन्यात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. प्रकाश एका आठवड्यात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. प्रकाश एका दिवसात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात.13. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ? नरेंद्र मोदी अरविंद पांगरिया अमित शहा यापैकी नाही14. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 100 68 40 7815. बरोबर विधान निवडा. लोण्यात लॅक्टिक ॲसिड असते. सर्व विधाने बरोबर आहे. टोमॅटोत फार्मीक ॲसिड असते. ज्वारीच्या कोवळ्या पानात हायड्रोजन सायनाईड असते.16. खालीलपैकी कोणता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका नाही ? वाशी उमरगा केज भुम17. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) चे मुख्यालय कोठे आहे ? दुबई पॅरिस अमेरिका चीन18. महाराष्ट्र राज्यात एकुण किती जिल्हे आहे? 36 35 38 3419. बिहार राज्याचा लोकनृत्य प्रकार………..हा आहे? चक्री बिडेसी कोट्टम गिड्डा20. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? इंदिरा गांधी यापैकी नाही. सरोजिनी नायडू ॲनी बेझंट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Anonymous 03/03/2024 at 8:58 pm13 aalet pn 14 yayla pahije 5 September la teacher day asto kahi mistake zali ahe baghun thik kravi and thank you so much Reply
Sagar Sir | SBfied.com 04/03/2024 at 7:31 amकाल घेतलेल्या टेस्ट मध्ये खूप मित्र हा प्रश्न चुकले आहेत हा प्रश्न गुगली होता. नीट न वाचता ज्यांनी उत्तर दिले ते 100% चुकले5 Sept – राष्ट्रीय असतो 5 Oct – जागतिक असतो Reply
13/20
hi
Hi
15
13 aalet pn 14 yayla pahije 5 September la teacher day asto kahi mistake zali ahe baghun thik kravi and thank you so much
काल घेतलेल्या टेस्ट मध्ये खूप मित्र हा प्रश्न चुकले आहेत
हा प्रश्न गुगली होता.
नीट न वाचता ज्यांनी उत्तर दिले ते 100% चुकले
5 Sept – राष्ट्रीय असतो
5 Oct – जागतिक असतो
Right
20/20
14
15/20
19
16
16
18/२०
15
10/10
11
16
20/6