General Knowledge Mix Test 06 | सामान्य ज्ञान टेस्ट 06

1. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे?

 
 
 
 

2. गटविकास अधिकाऱ्याचे कार्य कोणते आहे ते खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ……….. येथे भरविण्यात आले.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

 
 
 
 

5. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

6. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ?

 
 
 
 

7. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे.
विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे.

 
 
 
 

9. बरोबर विधान निवडा.

 
 
 
 

10. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?

 
 
 
 

11. महाराष्ट्र राज्यात एकुण किती जिल्हे आहे?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

13. बिहार राज्याचा लोकनृत्य प्रकार………..हा आहे?

 
 
 
 

14. अहमदनगर-कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे?

 
 
 
 

15. हवेचा दमटपणा मोजण्यासाठी …………….. नावाचे उपकरण वापरतात.

 
 
 
 

16. वर्ष सांगा.
स्मार्ट सिटी योजना – ?

 
 
 
 

17. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो ?

 
 
 
 

18. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ?

 
 
 
 

19. योग्य विधान ओळखा.
1) जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला असतो.
2) जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो.

 
 
 
 

20. एक प्रकाशवर्ष म्हणजे काय?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

19 thoughts on “General Knowledge Mix Test 06 | सामान्य ज्ञान टेस्ट 06”

    1. 13 aalet pn 14 yayla pahije 5 September la teacher day asto kahi mistake zali ahe baghun thik kravi and thank you so much

      1. काल घेतलेल्या टेस्ट मध्ये खूप मित्र हा प्रश्न चुकले आहेत
        हा प्रश्न गुगली होता.
        नीट न वाचता ज्यांनी उत्तर दिले ते 100% चुकले

        5 Sept – राष्ट्रीय असतो
        5 Oct – जागतिक असतो

Leave a Reply to jyoti kokare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now