Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 06 | सामान्य ज्ञान टेस्ट 06

1. अहमदनगर-कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे?

 
 
 
 

2. वर्ष सांगा.
स्मार्ट सिटी योजना – ?

 
 
 
 

3. योग्य विधान ओळखा.
1) जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला असतो.
2) जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

 
 
 
 

5. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

7. हवेचा दमटपणा मोजण्यासाठी …………….. नावाचे उपकरण वापरतात.

 
 
 
 

8. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे?

 
 
 
 

9. गटविकास अधिकाऱ्याचे कार्य कोणते आहे ते खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ……….. येथे भरविण्यात आले.

 
 
 
 

11. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ?

 
 
 
 

12. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?

 
 
 
 

13. बिहार राज्याचा लोकनृत्य प्रकार………..हा आहे?

 
 
 
 

14. एक प्रकाशवर्ष म्हणजे काय?

 
 
 
 

15. बरोबर विधान निवडा.

 
 
 
 

16. महाराष्ट्र राज्यात एकुण किती जिल्हे आहे?

 
 
 
 

17. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो ?

 
 
 
 

18. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

19. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ?

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.
विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे.
विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

19 thoughts on “General Knowledge Mix Test 06 | सामान्य ज्ञान टेस्ट 06”

    1. 13 aalet pn 14 yayla pahije 5 September la teacher day asto kahi mistake zali ahe baghun thik kravi and thank you so much

      1. काल घेतलेल्या टेस्ट मध्ये खूप मित्र हा प्रश्न चुकले आहेत
        हा प्रश्न गुगली होता.
        नीट न वाचता ज्यांनी उत्तर दिले ते 100% चुकले

        5 Sept – राष्ट्रीय असतो
        5 Oct – जागतिक असतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!