General Knowledge Mix Test 10 | सामान्य ज्ञान टेस्ट 10

1. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?

 
 
 
 

2. पाचकरसामुळे प्रथिने पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ?

 
 
 
 

3. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ?

 
 
 
 

4. अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात ………… या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

5. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ?

 
 
 
 

6. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?

 
 
 
 

7. योग्य जोड्या लावा.
गट अ – 1) महालेखापाल 2) लोकसभा सदस्य
3) मुख्यमंत्री
गट ब – क) राज्यपाल ख) राष्ट्रपती ग) लोकसभा सभापती

 
 
 
 

8. शहिद दिन खालीलपैकी कुठला?

 
 
 
 

9. अन्न आणि कृषी (FAO) संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

10. विधानसभेची तरतूद कलम ……… मध्ये आहे.

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
विधान 1) लाळेमध्ये टायलीन हे विकर असते.
विधान 2) जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही.

 
 
 
 

12. सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतलेल्या भारताच्या राजमुद्रेत एकूण सिंह किती आहे?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पध्दतीने चालत असे?

 
 
 
 

15. सूर्यमालेतील मोठा लाल (तांबडा) डाग असणारा ग्रह कोणता?

 
 
 
 

16. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

 
 
 
 

17. ओटावा ही उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……. या देशाची राजधानी आहे.

 
 
 
 

18. शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले ?

 
 
 
 

19. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

20. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 10 | सामान्य ज्ञान टेस्ट 10”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now