General Knowledge Mix Test 10 | सामान्य ज्ञान टेस्ट 10

1. शहिद दिन खालीलपैकी कुठला?

 
 
 
 

2. ओटावा ही उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……. या देशाची राजधानी आहे.

 
 
 
 

3. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

4. अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात ………… या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) लाळेमध्ये टायलीन हे विकर असते.
विधान 2) जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

7. सूर्यमालेतील मोठा लाल (तांबडा) डाग असणारा ग्रह कोणता?

 
 
 
 

8. शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले ?

 
 
 
 

9. विधानसभेची तरतूद कलम ……… मध्ये आहे.

 
 
 
 

10. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

 
 
 
 

11. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ?

 
 
 
 

12. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

13. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पध्दतीने चालत असे?

 
 
 
 

15. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?

 
 
 
 

16. योग्य जोड्या लावा.
गट अ – 1) महालेखापाल 2) लोकसभा सदस्य
3) मुख्यमंत्री
गट ब – क) राज्यपाल ख) राष्ट्रपती ग) लोकसभा सभापती

 
 
 
 

17. अन्न आणि कृषी (FAO) संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

18. सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतलेल्या भारताच्या राजमुद्रेत एकूण सिंह किती आहे?

 
 
 
 

19. पाचकरसामुळे प्रथिने पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ?

 
 
 
 

20. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 10 | सामान्य ज्ञान टेस्ट 10”

Leave a Reply to Anushri Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now