General Knowledge Mix Test 10 | सामान्य ज्ञान टेस्ट 10 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/03/2024 1. अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात ………… या समान नावाचा तालुका आहे. नांदगाव मालेगाव धारणी येवला 2. शहिद दिन खालीलपैकी कुठला? 7 नोव्हेंबर 23 मार्च 4 डिसेंबर 21 जानेवारी 3. योग्य जोड्या लावा. गट अ – 1) महालेखापाल 2) लोकसभा सदस्य 3) मुख्यमंत्री गट ब – क) राज्यपाल ख) राष्ट्रपती ग) लोकसभा सभापती 1 – ख. 2 – क. 3 – ग. 1 – ग. 2 – ख. 3 – क. 1 – ख. 2 – ग. 3 – क. 1 – क. 2 – ग. 3 – ख. 4. सूर्यमालेतील मोठा लाल (तांबडा) डाग असणारा ग्रह कोणता? शुक्र शनी गुरू मंगळ 5. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यात आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. 6. पाचकरसामुळे प्रथिने पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ? जठर लहान आतडे मोठ आतडे वृक्क 7. अन्न आणि कृषी (FAO) संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ब्रुसेल्स रोम (इटली) न्यूयॉर्क जिनिव्हा 8. सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतलेल्या भारताच्या राजमुद्रेत एकूण सिंह किती आहे? 4 6 3 1 9. विधानसभेची तरतूद कलम ……… मध्ये आहे. 124 356 153 170 10. ओटावा ही उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……. या देशाची राजधानी आहे. कॅनडा क्युबा पनामा जमैका 11. योग्य विधान निवडा. ऑस्ट्रेलिया खंडात जगाची अर्धा टक्के लोकसंख्या राहते. ऑस्ट्रेलिया खंडात जगाची पाच टक्के लोकसंख्या राहते ऑस्ट्रेलिया खंडात जगाची दहा टक्के लोकसंख्या राहते ऑस्ट्रेलिया खंडात जगाची सहा टक्के लोकसंख्या राहते 12. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ? सहा पाच चार तीन 13. खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पध्दतीने चालत असे? ब्राह्मो समाज परमहंस सभा प्रार्थना समाज आर्य समाज 14. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? गोदावरी इरई मौर्णा कृष्णा 15. अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ? कृष्णाजी भास्कर येसाजी कंक संभाजी कावजी पंताजी गोपीनाथ 16. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ? बुध शुक्र मंगळ शनि 17. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? दुसरे संभाजी राजे पहिले संभाजी राजे व्यंकोजी राजे सरफोजी राजे 18. शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले ? प्रचंडगड कोंढाणागड मुरांबगड वसंतगड 19. योग्य विधान निवडा. विधान 1) लाळेमध्ये टायलीन हे विकर असते. विधान 2) जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 20. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ? श्रीलंका भारत बांगलादेश कोलंबिया Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222
20 out of 20
20/17
20
20/19
Laybhari Mark padle tula
10
Super
Vikas More 10
Sir 2 marks
20/20
16/20