General Knowledge Mix Test 16 | सामान्य ज्ञान टेस्ट 16 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2024 1. महात्मा फुले यांनी …….. मध्ये पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1846 1868 1852 18482. 1982 मध्ये …………. जिल्ह्याच्या विभाजनाने लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. उस्मानाबाद नांदेड बीड अकोला3. चंद्रपूर जिल्हा पूर्वी …….. या नावाने ओळखला जात असे. चंदा चांदा चंदेरी चिमूर4. भारतातील सर्वाधिक महत्वाचे शौर्यपदक कोणते? परमवीर चक्र अशोक चक्र महावीर चक्र भारतरत्न5. दिलेल्या पर्यायातून ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा. गणेशपुरी वज्रेश्वरी दिलेले सर्व अकलोली6. भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहंमद घुरी मोहंमद- बिन कासीम यापैकी नाही मोहंमद तुघलक7. योग्य विधान निवडा. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही मौलाना आझाद हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही महात्मा गांधी हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही सुभाषचंद्र बोस हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते.8. भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ……. या विभागाची असते. संरक्षण विभाग खर्चविभाग महसूल विभाग आर्थिक व्यवहार विभाग9. ………… आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. लोकसभा सभापती मुख्यमंत्री महाधिवक्ता मुख्य निवडणूक आयुक्त10. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? पेनिसिलीनचा शोध संगणकाचा शोध ग्रामोफोनेचा शोध टेलिफोनचा शोध11. ब्रिटन या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. पी.एस.आय.ए मिल्ट्री इंटेलिजन्स स्टेट इंटेलिजन्स एजन्सी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी12. चुकीचा पर्याय निवडा. सोडियम – So निकेल – Ni सल्फर – S आयोडीन – I13. खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्क नाही? ट्विटर मायक्रोसॉफ्ट फेसबुक इंस्टाग्राम14. महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ? महात्मा गांधी यापैकी नाही आण्णा हजारे संत गाडगेबाबा15. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल के.एम.मुंशी एस.एन.मुखर्जी16. उखळीचा सांधा : खांद्याचा सांधा : : बिजागरीचा सांधा : ? मानेचे पहिले हाड कमरेचे हाड कोपराचा सांधा मांडीचे हाड17. शाहू महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1922 1920 1929 192518. दक्षिण मेक्सिकोत प्रशांत महासागरादरम्यान खालीलपैकी कोणते पठार आहे ? दख्खनचे पठार ग्रेट बेसिनचे पठार बोलिव्हियाचे पठार चियापासचे पठार19. बुध या ग्रहाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? बुध या ग्रहाभोवती कडी आढळते. बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. बुध या ग्रहाला दोन उपग्रह आहे.20. खालीलपैकी कोणते विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात आहे? गोंडवाना विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
16
20
15