General Knowledge Mix Test 16 | सामान्य ज्ञान टेस्ट 16 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2024 1. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. वल्लभभाई पटेल एस.एन.मुखर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर के.एम.मुंशी2. खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्क नाही? ट्विटर इंस्टाग्राम मायक्रोसॉफ्ट फेसबुक3. भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहंमद- बिन कासीम यापैकी नाही मोहंमद तुघलक मोहंमद घुरी4. योग्य विधान निवडा. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही सुभाषचंद्र बोस हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही मौलाना आझाद हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही महात्मा गांधी हे होते.5. दिलेल्या पर्यायातून ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा. दिलेले सर्व वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली6. भारतातील सर्वाधिक महत्वाचे शौर्यपदक कोणते? भारतरत्न महावीर चक्र अशोक चक्र परमवीर चक्र7. ………… आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. मुख्य निवडणूक आयुक्त महाधिवक्ता लोकसभा सभापती मुख्यमंत्री8. चंद्रपूर जिल्हा पूर्वी …….. या नावाने ओळखला जात असे. चंदेरी चिमूर चांदा चंदा9. चुकीचा पर्याय निवडा. सोडियम – So आयोडीन – I निकेल – Ni सल्फर – S10. महात्मा फुले यांनी …….. मध्ये पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1846 1852 1868 184811. बुध या ग्रहाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? बुध या ग्रहाभोवती कडी आढळते. बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. बुध या ग्रहाला दोन उपग्रह आहे.12. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? टेलिफोनचा शोध संगणकाचा शोध पेनिसिलीनचा शोध ग्रामोफोनेचा शोध13. ब्रिटन या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. स्टेट इंटेलिजन्स एजन्सी पी.एस.आय.ए मिल्ट्री इंटेलिजन्स सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी14. उखळीचा सांधा : खांद्याचा सांधा : : बिजागरीचा सांधा : ? मांडीचे हाड कोपराचा सांधा कमरेचे हाड मानेचे पहिले हाड15. भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ……. या विभागाची असते. संरक्षण विभाग खर्चविभाग महसूल विभाग आर्थिक व्यवहार विभाग16. शाहू महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1925 1922 1920 192917. 1982 मध्ये …………. जिल्ह्याच्या विभाजनाने लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. उस्मानाबाद नांदेड बीड अकोला18. महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ? महात्मा गांधी आण्णा हजारे संत गाडगेबाबा यापैकी नाही19. खालीलपैकी कोणते विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात आहे? संत गाडगेबाबा विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ20. दक्षिण मेक्सिकोत प्रशांत महासागरादरम्यान खालीलपैकी कोणते पठार आहे ? दख्खनचे पठार बोलिव्हियाचे पठार चियापासचे पठार ग्रेट बेसिनचे पठार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
16
20
15