General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/04/2024 1. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे त्या देशाची राजधानी काय आहे ? बाकू बर्लिन तिराना लिमा2. M.I.C.R. यातील M म्हणजे काय ते ओळखा. मनी मास्टर मोबाईल मॅग्नेटिक3. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड व म्यानमार या देशाकडून घेण्यात आली. महाभियोग पद्धत ही फ्रान्सची देण आहे. संघसूचीची तरतूद ही इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली.4. 16 सप्टेंबरला …………. असतो. जागतिक शांतता दिन जागतिक मृदा दिन जागतिक ओझोन दिन जागतिक प्राणी दिन5. खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफीसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला ? 1818 1919 1819 18176. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त आपला राजीनामा राज्य शासनाकडे देतात. विधान 2) विभागीय आयुक्त आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतात. विधान 3) विभागीय आयुक्त हा विभागीय दंडाधिकारी म्हणून कार्य करतात. केवळ विधान एक बरोबर सर्व विधाने चूक विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर7. योग्य विधान निवडा. 1) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. 2) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. 3)कटक मंडळात दोन प्रकारचे सदस्य असतात. सर्व विधाने चूक विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर8. खालीलपैकी कोणत्या गुहांना प्रसिध्द दिगंबर जैन तीर्थ सिध्दक्षेत्र म्हणून ओळखले जाते ? बेडसे पितळखोरे मांगीतुंगी डोंगर कुडा9. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. ज्वारी मूग सोयाबीन बाजरी10. आद्यक्रांतिकारक असे कोणाला म्हणतात ? तात्या टोपे वासुदेव बळवंत फडके विनायक दामोदर सावरकर भगतसिंग11. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 10 फेब्रुवारी 1949 1 जुलै 1989 1ऑगस्ट 2005 23ऑगस्ट 195812. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे ? विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी राज्यशासन केंद्रशासन13. …….. ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. नर्मदा गोदावरी भीमा गंगा14. फ्लिपकार्ट कंपनी ……………. शी संबंधित आहे. अँडव्हर्टाइज ट्रॅव्हल्स ई-कॉमर्स सॉफ्टवेअर प्रोडक्ट15. कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? पाच सहा चार तीन16. तुम्ही घरी वापरत असलेल्या D.T.H चे पूर्ण रूप काय आहे? डायरेक्ट टू होम डायरेक्ट टू होत डायरेक्ट टू हाऊस डायरेक्ट टॅक्स होम17. ………… या महसूल विभागात जास्त जिल्हे येतात. नागपूर नाशिक औरंगाबाद कोकण18. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? खाम तेर तापी मोर्णा19. कोळी या सजीवास किती पाय असतात? चार बारा सहा आठ20. उस्मानाबाद : धाराशिव लेणी : : पालघर : ? कान्हेरी लेणी पांडव लेणी खरोसा लेणी आशेरी प्राचीन लेणी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
13
10
11
15