General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/04/2024 1. योग्य विधान निवडा. महाभियोग पद्धत ही फ्रान्सची देण आहे. संघसूचीची तरतूद ही इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली. मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड व म्यानमार या देशाकडून घेण्यात आली. सर्व विधाने योग्य आहे.2. …….. ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. गोदावरी गंगा भीमा नर्मदा3. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त आपला राजीनामा राज्य शासनाकडे देतात. विधान 2) विभागीय आयुक्त आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतात. विधान 3) विभागीय आयुक्त हा विभागीय दंडाधिकारी म्हणून कार्य करतात. केवळ विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर सर्व विधाने चूक केवळ विधान एक बरोबर4. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे ? विभागीय आयुक्त राज्यशासन जिल्हाधिकारी केंद्रशासन5. आद्यक्रांतिकारक असे कोणाला म्हणतात ? वासुदेव बळवंत फडके भगतसिंग तात्या टोपे विनायक दामोदर सावरकर6. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? खाम मोर्णा तापी तेर7. खालीलपैकी कोणत्या गुहांना प्रसिध्द दिगंबर जैन तीर्थ सिध्दक्षेत्र म्हणून ओळखले जाते ? पितळखोरे बेडसे मांगीतुंगी डोंगर कुडा8. 16 सप्टेंबरला …………. असतो. जागतिक शांतता दिन जागतिक प्राणी दिन जागतिक ओझोन दिन जागतिक मृदा दिन9. ………… या महसूल विभागात जास्त जिल्हे येतात. औरंगाबाद नागपूर कोकण नाशिक10. कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? चार पाच तीन सहा11. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे त्या देशाची राजधानी काय आहे ? लिमा बाकू बर्लिन तिराना12. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. ज्वारी सोयाबीन बाजरी मूग13. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1ऑगस्ट 2005 1 जुलै 1989 23ऑगस्ट 1958 10 फेब्रुवारी 194914. योग्य विधान निवडा. 1) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. 2) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. 3)कटक मंडळात दोन प्रकारचे सदस्य असतात. विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर सर्व विधाने चूक15. M.I.C.R. यातील M म्हणजे काय ते ओळखा. मनी मास्टर मोबाईल मॅग्नेटिक16. फ्लिपकार्ट कंपनी ……………. शी संबंधित आहे. ई-कॉमर्स ट्रॅव्हल्स अँडव्हर्टाइज सॉफ्टवेअर प्रोडक्ट17. तुम्ही घरी वापरत असलेल्या D.T.H चे पूर्ण रूप काय आहे? डायरेक्ट टॅक्स होम डायरेक्ट टू हाऊस डायरेक्ट टू होम डायरेक्ट टू होत18. उस्मानाबाद : धाराशिव लेणी : : पालघर : ? आशेरी प्राचीन लेणी खरोसा लेणी पांडव लेणी कान्हेरी लेणी19. कोळी या सजीवास किती पाय असतात? बारा सहा आठ चार20. खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफीसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला ? 1919 1819 1818 1817 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
13
10
11
15