General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/04/2024 1. उस्मानाबाद : धाराशिव लेणी : : पालघर : ? पांडव लेणी कान्हेरी लेणी खरोसा लेणी आशेरी प्राचीन लेणी2. योग्य विधान निवडा. संघसूचीची तरतूद ही इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली. सर्व विधाने योग्य आहे. मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड व म्यानमार या देशाकडून घेण्यात आली. महाभियोग पद्धत ही फ्रान्सची देण आहे.3. खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफीसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला ? 1818 1817 1819 19194. M.I.C.R. यातील M म्हणजे काय ते ओळखा. मनी मॅग्नेटिक मास्टर मोबाईल5. तुम्ही घरी वापरत असलेल्या D.T.H चे पूर्ण रूप काय आहे? डायरेक्ट टॅक्स होम डायरेक्ट टू हाऊस डायरेक्ट टू होम डायरेक्ट टू होत6. 16 सप्टेंबरला …………. असतो. जागतिक मृदा दिन जागतिक शांतता दिन जागतिक प्राणी दिन जागतिक ओझोन दिन7. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. ज्वारी सोयाबीन बाजरी मूग8. …….. ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. नर्मदा गंगा गोदावरी भीमा9. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1ऑगस्ट 2005 10 फेब्रुवारी 1949 23ऑगस्ट 1958 1 जुलै 198910. कोळी या सजीवास किती पाय असतात? चार सहा बारा आठ11. फ्लिपकार्ट कंपनी ……………. शी संबंधित आहे. ई-कॉमर्स अँडव्हर्टाइज ट्रॅव्हल्स सॉफ्टवेअर प्रोडक्ट12. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त आपला राजीनामा राज्य शासनाकडे देतात. विधान 2) विभागीय आयुक्त आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतात. विधान 3) विभागीय आयुक्त हा विभागीय दंडाधिकारी म्हणून कार्य करतात. विधान एक आणि विधान तीन बरोबर सर्व विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर13. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे ? विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी केंद्रशासन राज्यशासन14. खालीलपैकी कोणत्या गुहांना प्रसिध्द दिगंबर जैन तीर्थ सिध्दक्षेत्र म्हणून ओळखले जाते ? पितळखोरे मांगीतुंगी डोंगर बेडसे कुडा15. आद्यक्रांतिकारक असे कोणाला म्हणतात ? वासुदेव बळवंत फडके तात्या टोपे विनायक दामोदर सावरकर भगतसिंग16. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तेर खाम मोर्णा तापी17. योग्य विधान निवडा. 1) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. 2) कटक मंडळ या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. 3)कटक मंडळात दोन प्रकारचे सदस्य असतात. केवळ विधान एक बरोबर सर्व विधाने चूक विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर18. ………… या महसूल विभागात जास्त जिल्हे येतात. कोकण औरंगाबाद नागपूर नाशिक19. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे त्या देशाची राजधानी काय आहे ? लिमा बर्लिन तिराना बाकू20. कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? सहा तीन चार पाच Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
13
10
11
15