General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48

1. योग्य विधान निवडा.
1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते.

 
 
 
 

2. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक ………. यांनी लिहिले.

 
 
 
 

3. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली?

 
 
 
 

4. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

5. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते?

 
 
 
 

6. उपजिल्हाधिकाऱ्याची बडतर्फी ………….. होते.

 
 
 
 

7. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

8. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?

 
 
 
 

9. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?

 
 
 
 

10. चौधरीचरण सिंग यांचे समाधीस्थळ खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

11. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे.

 
 
 
 

12. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर……….

 
 
 
 

13. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?

 
 
 
 

14. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

15. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते.

 
 
 
 

16. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?

 
 
 
 

17. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात.

 
 
 
 

18. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा.

 
 
 
 

19. जिल्हाधिकारी …………. म्हणून कार्य करतात.

 
 
 
 

20. महाराष्ट्र राज्यामध्ये महसुल वर्ष कधी पासून सुरु होते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!