General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48

1. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?

 
 
 
 

2. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

3. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते?

 
 
 
 

4. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली?

 
 
 
 

5. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा.

 
 
 
 

6. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक ………. यांनी लिहिले.

 
 
 
 

7. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते.

 
 
 
 

8. महाराष्ट्र राज्यामध्ये महसुल वर्ष कधी पासून सुरु होते ?

 
 
 
 

9. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?

 
 
 
 

10. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

11. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात.

 
 
 
 

12. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?

 
 
 
 

13. जिल्हाधिकारी …………. म्हणून कार्य करतात.

 
 
 
 

14. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते.

 
 
 
 

16. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर……….

 
 
 
 

17. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?

 
 
 
 

18. चौधरीचरण सिंग यांचे समाधीस्थळ खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

19. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

20. उपजिल्हाधिकाऱ्याची बडतर्फी ………….. होते.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48”

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now