General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/04/2024 1. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. विधानसभा सदस्य विधानसभा सभापती मुख्यमंत्री विधानसभा उपसभापती 2. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते. पृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय अर्धपृष्ठवंशीय 3. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तानसा नर्नाळा सागरेश्वर यावल 4. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? घटप्रभा प्रकल्प यापैकी नाही शरावती प्रकल्प वरील दोन्हीही 5. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. हापूस आंबा बोरे पेरू संत्री 6. चौधरीचरण सिंग यांचे समाधीस्थळ खालील पर्यायातून निवडा समता स्थळ किसान घाट महाप्रयान घाट उदय भुमी 7. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा. दादाभाई नोरोजी एम. जी. रानडे बी. जी. टिळक के. टी. तेलंग 8. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोवा जयपूर कर्नाटक उत्तरप्रदेश 9. महाराष्ट्र राज्यामध्ये महसुल वर्ष कधी पासून सुरु होते ? 1 एप्रिल 1 जानेवारी 1 जुलै 1 ऑगस्ट 10. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू सुचेता कृपलानी ॲनी बेझंट इंदिरा गांधी 11. योग्य विधान निवडा. 1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. 2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर 12. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? यापैकी नाही केंद्र शासन प्रत्यक्ष मतदान पद्धतीने राज्य शासन 13. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. कन्हेरगाव नरसी आडगाव भाटेगाव 14. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक ………. यांनी लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक डॉ.आंबेडकर जयप्रकाश नारायण 15. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ? 1949 1948 1951 1950 16. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? कोरकू गोवारी महादेव कोळी ठाकर 17. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर………. Fri Jul 12 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) 6 8 14 18. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली? यापैकी नाही सॅन्डर्स लॉर्ड होर्डिंग मिस्टर स्टीव्हन्स 19. उपजिल्हाधिकाऱ्याची बडतर्फी ………….. होते. विभागीय आयुक्ताद्वारे केंद्रशासनाद्वारे राज्यशासनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याद्वारे 20. जिल्हाधिकारी …………. म्हणून कार्य करतात. जिल्हा दंडाधिकारी प्रांताधिकारी मंडळ अधिकारी तालुका दंडाधिकारी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206 General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204
14