General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/04/2024 1. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा. पूना दिलेले सर्व पुन्नटा पुनवडा2. स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते त्यांचे कार्य …… चालविणे हे होते. यापैकी नाही. राज्यकारभार अर्थव्यवहार सदर3. कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? स्थायू द्रव किंवा वायू वायू द्रव स्थायू4. कुकडी प्रकल्प………….. हा सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प आहे. महाराष्ट्र पंजाब गुजरात गोवा5. ठिकाण ओळखा. ग्रीनलँडचे पठार – ? ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पूर्वेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या दक्षिणेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या उत्तरेत)6. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? एक तीन चार दोन7. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो ? सरनामा मार्गदर्शक तत्वे मुलभूत हक्क मुलभूत कर्तव्ये8. महाराष्ट्रात …………… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का दाल वुलर लोणार9. कोल्हापूर जिल्ह्यात ………… हा जलविद्युत प्रकल्प आहे. राधानगरी व तिल्लारी धोम भातसा व वैतरणा येलदरी व उजनी10. किटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. बॅक्टरिओलॉजी यापैकी नाही. एन्टयॅमॉलॉजी पोमोलॉजी11. योग्य विधान निवडा. राज्यपालाची नेमणूक उपराष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक मुख्यमंत्र्याकडून होते. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक सरन्यायाधीशाकडून होते.12. मानवाने वापरात आणलेला पहिला धातु कोणता ? पितळ तांबे चांदी ॲल्युमिनिअम13. भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? उटी ( तामिळनाडू) गुलमर्ग (काश्मीर) माउंट अबू ( राजस्थान) माथेरान( महाराष्ट्र)14. नालंदा विद्यापीठातील शिक्षण…….. यावर आधारित होते. वैष्णव धर्म जैन धर्म शिख धर्म बौद्ध धर्म15. खालीलपैकी भारतातील पहिले सेंद्रीय राज्य कोणते ? राजस्थान तामिळनाडू सिक्कीम केरळ16. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो. औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे17. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. प्राण दिलेले दोन्हीही आत्मा यापैकी नाही18. कोणता वायु हवेपेक्षा हलका आहे? ऑक्सिजन हायड्रोजन सर्व नायट्रोजन19. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्व होते ? संगीत यापैकी नाही नृत्य 1 व 2 दोन्ही20. संघटना आणि संबधित व्यक्तिमत्त्व यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? तुफान सेना – जनरल आवारी आझाद दस्ता – भाई कोतवाल आझाद रेडिओ – विठ्ठल जव्हरी सर्व योग्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 mark
13
15 ,
19
13