General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/04/2024 1. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो. नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक2. खालीलपैकी भारतातील पहिले सेंद्रीय राज्य कोणते ? सिक्कीम राजस्थान केरळ तामिळनाडू3. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? तीन दोन चार एक4. मानवाने वापरात आणलेला पहिला धातु कोणता ? चांदी तांबे ॲल्युमिनिअम पितळ5. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. यापैकी नाही प्राण दिलेले दोन्हीही आत्मा6. महाराष्ट्रात …………… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. वुलर चिल्का दाल लोणार7. योग्य विधान निवडा. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक उपराष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक सरन्यायाधीशाकडून होते. राज्यपालाची नेमणूक मुख्यमंत्र्याकडून होते.8. कोल्हापूर जिल्ह्यात ………… हा जलविद्युत प्रकल्प आहे. भातसा व वैतरणा धोम राधानगरी व तिल्लारी येलदरी व उजनी9. भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? माथेरान( महाराष्ट्र) माउंट अबू ( राजस्थान) उटी ( तामिळनाडू) गुलमर्ग (काश्मीर)10. स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते त्यांचे कार्य …… चालविणे हे होते. यापैकी नाही. सदर अर्थव्यवहार राज्यकारभार11. किटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. यापैकी नाही. पोमोलॉजी बॅक्टरिओलॉजी एन्टयॅमॉलॉजी12. कोणता वायु हवेपेक्षा हलका आहे? ऑक्सिजन सर्व नायट्रोजन हायड्रोजन13. नालंदा विद्यापीठातील शिक्षण…….. यावर आधारित होते. बौद्ध धर्म जैन धर्म शिख धर्म वैष्णव धर्म14. संघटना आणि संबधित व्यक्तिमत्त्व यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? सर्व योग्य आझाद रेडिओ – विठ्ठल जव्हरी आझाद दस्ता – भाई कोतवाल तुफान सेना – जनरल आवारी15. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा. पुनवडा पुन्नटा दिलेले सर्व पूना16. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्व होते ? संगीत 1 व 2 दोन्ही यापैकी नाही नृत्य17. कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? वायू स्थायू स्थायू द्रव किंवा वायू द्रव18. ठिकाण ओळखा. ग्रीनलँडचे पठार – ? ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पूर्वेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या उत्तरेत) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या दक्षिणेस)19. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो ? मुलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सरनामा मुलभूत कर्तव्ये20. कुकडी प्रकल्प………….. हा सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प आहे. गुजरात महाराष्ट्र गोवा पंजाब Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 mark
13
15 ,
19
13