General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53

1. किटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्व होते ?

 
 
 
 

4. भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

5. नालंदा विद्यापीठातील शिक्षण…….. यावर आधारित होते.

 
 
 
 

6. मानवाने वापरात आणलेला पहिला धातु कोणता ?

 
 
 
 

7. ठिकाण ओळखा.
ग्रीनलँडचे पठार – ?

 
 
 
 

8. कुकडी प्रकल्प………….. हा सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प आहे.

 
 
 
 

9. संघटना आणि संबधित व्यक्तिमत्त्व यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता?

 
 
 
 

10. खालीलपैकी भारतातील पहिले सेंद्रीय राज्य कोणते ?

 
 
 
 

11. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ?

 
 
 
 

12. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात.

 
 
 
 

13. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो ?

 
 
 
 

14. कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते?

 
 
 
 

15. कोल्हापूर जिल्ह्यात ………… हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

16. महाराष्ट्रात …………… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

 
 
 
 

17. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो.

 
 
 
 

18. स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते त्यांचे कार्य …… चालविणे हे होते.

 
 
 
 

19. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

20. कोणता वायु हवेपेक्षा हलका आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now