General Knowledge Mix Test 65| सामान्य ज्ञान टेस्ट 65 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/05/2024 1. ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अ जीवनसत्त्व के जीवनसत्त्व यापैकी नाही ब जीवनसत्त्व2. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे? ग्रॅनाईट बेसाल्ट यापैकी नाही प्युमिस3. योग्य विधान निवडा. भारताची वाईन राजधानी मुंबईला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी पुणे जिल्ह्याला म्हटले जाते. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत4. भारतात 28 घटकराज्ये आणि……….. केंद्रशासित प्रदेश आहे. 7 10 8 95. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वैरागड सुरजागड वसई अर्नाळा राजगड मल्हारगड नर्नाळा बाळापूर6. महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात ? 54 51 48 457. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष ……… असतात. सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य यापैकी नाही8. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? गुजरात दिल्ली मुंबई पुणे9. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? अजमेर मदुराई माउंट अबू यापैकी नाही.10. NITI आयोग – National Institution Of Transforming India National Institution for Transforming India National Agency for Transforming India National Institution for Transforming Indians11. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. वाशीम व वर्धा जिल्ह्यात कारंजा या समान नावाचा तालुका आहे. परभणी आणि वर्धा जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. बीड व वर्धा जिल्ह्यात आष्टी या समान नावाचा तालुका आहे.12. महाराष्ट्र धर्म : विनोबा भावे : : द हिंदू : ? लाला हरदयाल भाऊ महाजन सुब्रमण्यम अय्यर मोतीलाल नेहरू13. संत एकनाथ यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील …………… हे आहे. कन्नड आपेगाव गंगापूर पैठण14. योग्य विधान निवडा. 1) V.I.P चे पूर्ण रूप व्हेरी इंपॉर्टन्ट पर्सन असे आहे. 2)U.S.A चे पूर्ण रूप आहे – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर15. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. सीना मुळा कोयना कृष्णा16. चुकीचा पर्याय निवडा. मित्रमेळा – सावरकर बंधू सर्व पर्याय योग्य आहे. नवजवान भारत सभा – भगत सिंग अभिनव भारत – स्वामी विवेकानंद17. भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रथम मराठी भाषिक – शंकरराव देव गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक नारायण चंदावरकर18. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? अंका दाम शिवराई होन19. पाणीपत हे ऐतिहासीक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे ? पंजाब राजस्थान उत्तरप्रदेश हरियाना20. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो? कोकणी इंग्रजी नेपाळी संस्कृत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Mi misal krushna Ajinath