General Knowledge Mix Test 65| सामान्य ज्ञान टेस्ट 65 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/05/2024 1. छ.शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? दाम अंका शिवराई होन2. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? मदुराई यापैकी नाही. माउंट अबू अजमेर3. संत एकनाथ यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील …………… हे आहे. आपेगाव पैठण गंगापूर कन्नड4. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई गुजरात दिल्ली पुणे5. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष ……… असतात. यापैकी नाही जिल्हा परिषद सदस्य सरपंच ग्रामसेवक6. महाराष्ट्र धर्म : विनोबा भावे : : द हिंदू : ? सुब्रमण्यम अय्यर लाला हरदयाल मोतीलाल नेहरू भाऊ महाजन7. चुकीचा पर्याय निवडा. नवजवान भारत सभा – भगत सिंग सर्व पर्याय योग्य आहे. अभिनव भारत – स्वामी विवेकानंद मित्रमेळा – सावरकर बंधू8. योग्य विधान निवडा. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत भारताची वाईन राजधानी पुणे जिल्ह्याला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी मुंबईला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते.9. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. सीना कोयना मुळा कृष्णा10. NITI आयोग – National Agency for Transforming India National Institution for Transforming India National Institution for Transforming Indians National Institution Of Transforming India11. भारतात 28 घटकराज्ये आणि……….. केंद्रशासित प्रदेश आहे. 9 7 10 812. योग्य विधान निवडा. 1) V.I.P चे पूर्ण रूप व्हेरी इंपॉर्टन्ट पर्सन असे आहे. 2)U.S.A चे पूर्ण रूप आहे – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक13. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो? कोकणी संस्कृत नेपाळी इंग्रजी14. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे? प्युमिस ग्रॅनाईट बेसाल्ट यापैकी नाही15. महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात ? 51 45 48 5416. पाणीपत हे ऐतिहासीक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे ? पंजाब उत्तरप्रदेश राजस्थान हरियाना17. भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रथम मराठी भाषिक – शंकरराव देव नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक18. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. राजगड मल्हारगड वसई अर्नाळा नर्नाळा बाळापूर वैरागड सुरजागड19. ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ब जीवनसत्त्व के जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व यापैकी नाही20. योग्य विधान निवडा. वाशीम व वर्धा जिल्ह्यात कारंजा या समान नावाचा तालुका आहे. सर्व विधाने योग्य आहेत. परभणी आणि वर्धा जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. बीड व वर्धा जिल्ह्यात आष्टी या समान नावाचा तालुका आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Mi misal krushna Ajinath